Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महाकुंभमेळ्याचा प्रवास महागला; विमानाच्या तिकीटदरात चौपट वाढ, मोहोळ काय म्हणाले?

by News Desk
January 22, 2025
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर
Murlidhar Mohol
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु असून जगभरातून मोठ्या संख्येने भाविक कुंभमेळ्यासाठी मोठी गर्दी करताना दिसत आहेत. हा कुंभमेळा १४४ वर्षांनंतर होत असलेल्या या महाकुंभ मेळ्यामध्ये सामिल होण्यासाठी भाविकांची घडपड सुरु असल्याचं दिसतंय. त्यातच प्रयागराजला जाणाऱ्या विमानांच्या तिकीट दरामध्ये आता विमान कंपन्यांनी अचानक दरवाढ केली आहे. विमान कंपन्यांच्या या निर्णयामुळे भाविकांमध्ये मोठी नाराजी पहायला मिळाली. अशातच केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

“प्रस्थानाची तारीख जवळ येते,तशी डायनॅमिक भाडेप्रणाली आपोआप भाडे वाढवते. मात्र,ही भाडेवाढ किमान आणि कमाल दराच्या आत आहे. सर्व शेड्युल्ड डोमेस्टिक एअरलाइन्स त्यांच्या वेबसाइट्स अद्ययावत करत असतात. त्यात नवीन भाडे इकॉनॉमी आणि बिझनेस क्लाससाठी ऑफर केले जाते,त्याची प्रत DGCA कडे पाठवली जात आहे”, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या विमानभाडे सर्व क्षेत्रांतील टॅरिफ मॉनिटरिंग शीटनुसार किमान आणि कमाल मर्यादेत आहे. याबाबतचे सक्षम अधिकारी दैनंदिन निरीक्षण करत आहेत, असं मोहोळ यांनी प्रसिद्धीपत्रकामध्ये नमूद केलं आहे. मुरलीधर मोहोळ यांनी प्रयागराजकडे उड्डाण घेणार्‍या विमानांच्या वाढलेल्या तिकीटदरावर भाष्य करत तिकीटदरात विमान कंपन्यांनी केलेल्या प्रचंड दरवाढीचं मोहोळ यांनी समर्थन केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-खंडणी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक; ओबीसी नेते हाके, सानप यांच्यावर गंभीर आरोप

-घटस्फोटाचं धक्कादायक कारण आलं समोर; लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिने…

-पुणेकरांनो सावधान! शहरात दुर्मिळ ‘GBS’ आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ; आजाराची लक्षणे नेमकी काय? वाचा सविस्तर…

-पुणे महापालिकेची निवडणूक कधी होणार? न्यायालयातील सुनावणी संदर्भात महत्त्वाची अपडेट

-अजित पवार पालकमंत्री होताच पुण्यात राष्ट्रवादीला हत्तीचं बळ, शिलेदाराचं पालिका निवडणुकीवर मोठं विधान

Tags: AirplaneMahakumbha MelaMurlidhar MoholTicket Rateतिकीट दरतिकीट दर वाढलेमहाकुंभमेळामुरलीधर मोहोळविमान
Previous Post

खंडणी प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक; ओबीसी नेते हाके, सानप यांच्यावर गंभीर आरोप

Next Post

पुण्यात ‘GBS’ ची वाढती रुग्णसंख्या; राज्य सरकारने उचललं ‘हे’ मोठं पाऊल

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
GBS

पुण्यात 'GBS' ची वाढती रुग्णसंख्या; राज्य सरकारने उचललं 'हे' मोठं पाऊल

Recommended

Kashmir

पहलगाम हल्ला: सुरक्षा यंत्रणांची मोठी कारवाई; पोलिसांनी ‘त्या’ दोघांची घरे उडवली

April 25, 2025
Ahmedabad

अहमदाबादमध्ये प्रवासी विमान नागरी वस्तीत कोसळलं, २४२ प्रवाशांना घेऊन टेकऑफ केलं अन्…

June 12, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved