Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

एकदा संधी द्या! आमदार होऊनच दाखवतो, काँग्रेसच्या आबा बागुलांनी घेतली शरद पवारांची भेट

by News Desk
July 16, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
एकदा संधी द्या! आमदार होऊनच दाखवतो, काँग्रेसच्या आबा बागुलांनी घेतली शरद पवारांची भेट
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारचे प्रमुख शरद पवार हे त्यांच्या पुण्यातील मोती बागेत होते. यावेळी अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आज राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांनी देखील मोदी बागेत गेल्या होत्या. त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत पर्वती मतदारसंघामधून निवडणूक लढवण्यास इच्छुक असणारे  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व उपमहापौर आबा बागुल यांनी देखील आज शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.

काय म्हणाले आबा बागुल?

आता एकेक उमेदवारी महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण पर्वती विधानसभा मतदारसंघाची जागा काँग्रेससाठी सोडावी, अशी विनंती शरद पवारांकडे केली. आहे. त्यावर शरद पवार म्हणाले निवडून येणारी जागा असेल तर यावर नक्की विचार करु, असे आबा बागुल म्हणाले आहेत. शरद पवार यांनी काँग्रेसच्या एका कार्यक्रमामध्ये आबा बागुल हे आमदार व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे आता शरद पवार पर्वतीची जागा काँग्रेसला देण्याबाबत सकारात्मक आहेत का? यावरही आबा बागुल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

शरद पवार हे राष्ट्रीय नेते असून त्यांचा आणि काँग्रेसचा आशीर्वाद मिळाला तर मी नक्कीच आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार होईल. पर्वती विधानसभा मतदारसंघात आत्तापर्यंत काँग्रेसने सर्वांना संधी दिली आहे. मला अद्याप तरी संधी मिळालेली नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मला पक्षाने संधी द्यावी अशी माझी विनंती आहे, असेही आबा बागुल म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-जगताप दीर-भावजईच्या वादात लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थकाची उडी; म्हणाले, ‘मीच खरा उत्तराधिकारी’

-बारामतीच्या राजकाणात मोठी घडामोड; काका-पुतणे येणार आमनेसामने, नेमकं काय प्रकरण?

-पुणेकरांसाठी आणखी एक ‘गुड न्यूज’; स्वारगेट मेट्रो स्थानकाचे काम पूर्णत्वास!

-शरद पवारांच्या मोदी बागेत सुनेत्रा पवारांची भेट; नेमकं कारण काय? राजकीय चर्चेला उधाण

-पर्वतीत ‘लाडकी बहिण योजने’साठी हजारो महिलांची नोंदणी; श्रीनाथ भीमालेंच्या नोंदणी अभियानाला उस्फुर्त प्रतिसाद

Tags: Aba BagulParvatisharad pawarआबा बागुलपर्वतीशरद पवार
Previous Post

जगताप दीर-भावजईच्या वादात लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थकाची उडी; म्हणाले, ‘मीच खरा उत्तराधिकारी’

Next Post

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; केल्या ‘या’ प्रमुख ६ मागण्या

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; केल्या ‘या’ प्रमुख ६ मागण्या

ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर मैदानात; केल्या 'या' प्रमुख ६ मागण्या

Recommended

Khadse

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत; परिसरातील गाड्यांची तोडफोड करत कोयते हवेत भिरकावले

February 19, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved