Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“मला विधिमंडळात जायचंय महामंडळात नाही”, श्रीनाथ भिमालेंचा पर्वतीत लढण्याचा निर्धार कायम

by News Desk
October 17, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Shrinath Bhimale
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. अनेक मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी इच्छुक नेत्यांची भाऊगर्दी पहायला मिळाली. उमेदवारीवरुन रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता काही इच्छुक नेत्यांना महामंडळाची पदे देण्यात आली. मात्र विधानसभेची तयारी करत असलेल्या इच्छुकांची गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातून तयारी करणाऱ्या भाजपचे माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले भाजपने पत्ता कट करुन त्यांना राज्य कंत्राटी कामगार सल्लागार मंडळाच्या अध्यक्षपद दिले आहे. यानंतर आज श्रीनाथ भिमाले यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

“मी विधीमंडळाची मागणी केली आहे महामंडळाची नाही. माझी पर्वती मतदारसंघातून आमदारकी लढायची आहे. माझी पूर्वी पण हीच मागणी होती आजही आहे. माझी ‘लढणार आणि जिंकणार’ ही टॅगलाईन आजही आहे आणि उद्याही असणार आहे. मला कोणतंही अधिकृत पत्र पक्षाकडून आले नाही. कोणत्याही पदाधिकाऱ्याने फोन केलेला नाही. मी विधीमंडळाचा मागणी केली आहे पर्वतीतून आमदारकी लढण्याचा निर्धार केलेला आहे. त्यावर मी आजही ठाम आहे”, असे म्हणत श्रीनाथ भिमाले यांनी पर्वतीतून आमदारकी लढण्याचा निर्धार कायम असल्याचे सांगितले आहे. 

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

“पर्वतीमधून मला उमेदवारी मिळेल, अशी मला वरिष्ठांकडून आशा आहे. आणि मी पर्वतीतून आमदार होईल अशी मला आशा आहे. मी गेल्या १५ वर्षांपासून मागणी करत आहे. आताही केली आहे. उद्या ही मागणी पूर्ण होईल. पर्वतीमधून मी लढणार हे निश्चित आहे. आणि लढलो तर जिंकणारच आहे”, असे श्रीनाथ भिमाले म्हणाले आहेत. 

दरम्यान, भिमाले यांनी मतदारसंघात आमदारकीसाठी केलेली तयारी त्यात त्यांनी नुकतंच देण्यात आलेले राज्य कंत्राटी कामगार सल्लागार महामंडळाचे अध्यक्षपद दिल्यानंतरही त्यांची विधीमंडळाची मागणी कायम असल्याने भाजपकडून आता काय निर्णय घेतला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“भोसरीच्या मातीत समोरच्याला उचलून टाकणारे पैलवान जन्माला येतात, चावणारे नाही” -महेश लांडगे

-दीपक मानकरांच्या पत्रकार परिषदेनंतर रुपाली चाकरणाकरांची प्रतिक्रिया म्हणाल्या…

-अजितदादांचा शिलेदार शांत बसेना! मावळात शेळकेंची डोकेदुखी काय?

-पुण्यातील ‘या’ चार मतदारसंघाचा पेच काही सुटेना! महाविकास आघाडीसाठी डोकेदुखी

-ईडीची मोठी कारवाई; मंगलदास बांदलांची कोट्यावधींची मालमत्ता जप्त

Tags: Assembly ElectionbjpParvatiShrinath Bhimaleपर्वतीभाजपविधानसभा निवडणूकश्रीनाथ भिमाले
Previous Post

दीपक मानकरांच्या पत्रकार परिषदेनंतर रुपाली चाकरणाकरांची प्रतिक्रिया म्हणाल्या…

Next Post

तिसऱ्या आघाडीचं १५० जागांबाबत ठरलं! शिंदे-फडणवीस अन् ठाकरे-पवारांसोबत भिडणार

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Third Aghadi

तिसऱ्या आघाडीचं १५० जागांबाबत ठरलं! शिंदे-फडणवीस अन् ठाकरे-पवारांसोबत भिडणार

Recommended

Pune Palika

भावी नगरसेवकांनो कामाला लागा: राज्यात लवकरच उडणार पालिका निवडणुकांचा बार?

November 24, 2024
‘जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, पण…’, कालीचरण महाराजांचे महिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य

May 29, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved