Thursday, June 5, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

जेसीबी प्रकरणात ११ लाखांची फसवणूक अन् बंदुकीचा धाक दाखवला; हगवणेंचा पाय आणखी खोलात

by News Desk
June 3, 2025
in Pune, पुणे शहर
Hagawane
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे तिच्या सासरची मंडळी आधीच मोठ्या अडचणीत सापडली आहेत. वैष्णवीच्या मृत्यूबाबत शंका उपस्थित केली जात आहे. यावरुन सर्व आरोपी अटकेत असतानाच आता हगवणे कुटुंबाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. जेसीबी खरेदी-विक्रीच्या व्यवहारात ११ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक आणि बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी लता हगवणे आणि तिचा मुलगा शशांक हगवणे यांना ६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रशांत येळवंडे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली होती.

जेसीबी विक्रीच्या नावाखाली प्रशांत येळवंडे यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. येळवंडे यांनी जेसीबी खरेदीसाठी अॅडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेले ११ लाख ७० हजार रुपये हगवणेंनी परत केले नाहीत. उलट, त्यांना पिस्तूलाचा धाक दाखवून “आता पैसे मागू नकोस, नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत,” अशी धमकी दिली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून संबंधित जेसीबी जप्त केला होता. मात्र, जप्त केलेला जेसीबी पुन्हा हगवणेंकडे कसा आला, याचा तपास म्हाळुंगे पोलिस करत आहेत. या जेसीबीचा ठावठिकाणा असलेल्या गोडाऊन मालकावरही आता संशय व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात लता आणि शशांक हगवणे यांना ६ जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.

You might also like

दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स

निलेश चव्हाणचा शस्त्र परवान्याचा पुणे पोलिसांनी फेटाळला, थेट मंत्रालयातून सूत्रं हलवली; ‘या’ बड्या नेत्याचंही नाव आलं समोर

विवाहितेला गाडीत बसवून लॉजवर नेलं, जबरदस्ती केली, फोटो, व्हिडीओ काढले अन्…; पुण्यात नेमकं चाललंय काय?

दरम्यान, सुशील हगवणे आणि राजेंद्र हगवणे यांना देखील आज १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर निलेश चव्हाण याला ७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आधी बाप-लेक आणि आता माय-लेकाला जेलवारी झाल्याने हगवणेंच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर हगवणेंचे सगळे कांड बाहेर पडले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-हगवणे बाप लेकाला १४ दिवसांची न्यायालयीन तर निलेशला ७ दिवस पोलीस कोठडी, न्यायालयात आज काय झालं?

-वैष्णवीसोबत नेमकं काय झालं? ‘त्या’ महत्वाच्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार

-नीलम गोऱ्हेंनी बोललवी महत्वाची बैठक; महिला आयोगाच्या कारभाराची घेणार झाडाझडती

-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा होणार लवकरच जाहीर; राज्य निवडणूक आयोगानं सरकारला दिल्या ‘या’ सूचना

-बाप तालुक्याचा उपाध्यक्ष, बायको सरपंच, राष्ट्रवादीचा पदाधिकारीच निघाला अट्टल सायबर चोर

Tags: puneShashank HagawaneVaishanavi Hagawaneपुणेलता हगवणेवैष्णवी हगवणेशशांक हगवणे
Previous Post

हगवणे बाप लेकाला १४ दिवसांची न्यायालयीन तर निलेशला ७ दिवस पोलीस कोठडी, न्यायालयात आज काय झालं?

Next Post

शरद पवारांबद्दल गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य; अखेर न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

News Desk

Related Posts

Sharad Pawar And Ajit Pawar
Pune

दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स

by News Desk
June 4, 2025
Nilesh CHavan
Pune

निलेश चव्हाणचा शस्त्र परवान्याचा पुणे पोलिसांनी फेटाळला, थेट मंत्रालयातून सूत्रं हलवली; ‘या’ बड्या नेत्याचंही नाव आलं समोर

by News Desk
June 4, 2025
Lodge
Pune

विवाहितेला गाडीत बसवून लॉजवर नेलं, जबरदस्ती केली, फोटो, व्हिडीओ काढले अन्…; पुण्यात नेमकं चाललंय काय?

by News Desk
June 4, 2025
Sharad Pawar
Pune

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक; पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

by News Desk
June 4, 2025
Sinhgad Fort
Pune

‘सिंहगडा’वर मोठी कारवाई; आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नाही असं ५ दिवसांत घडलं

by News Desk
June 4, 2025
Next Post
Gopichand Padalkar and Sharad Pawar

शरद पवारांबद्दल गोपीचंद पडळकरांचं वादग्रस्त वक्तव्य; अखेर न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता

Please login to join discussion

Recommended

Pune PMPML

पीएमपी प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; उशिरा तिकीट काढाल तर होणार कारवाई

May 19, 2025
Pune | पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी पावसाचे संकेत

पुणेकरांना तळपत्या उन्हापासून मिळणार काहीसा दिलासा; येत्या दोन दिवसांत पावसाची हजेरी

April 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Sharad Pawar And Ajit Pawar
Pune

दादांच्या कार्यकर्त्यांना हवाय साहेबांचा आशिर्वाद; पुण्यात झळकले बॅनर्स

June 4, 2025
Nilesh CHavan
Pune

निलेश चव्हाणचा शस्त्र परवान्याचा पुणे पोलिसांनी फेटाळला, थेट मंत्रालयातून सूत्रं हलवली; ‘या’ बड्या नेत्याचंही नाव आलं समोर

June 4, 2025
Lodge
Pune

विवाहितेला गाडीत बसवून लॉजवर नेलं, जबरदस्ती केली, फोटो, व्हिडीओ काढले अन्…; पुण्यात नेमकं चाललंय काय?

June 4, 2025
Sharad Pawar
Pune

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महत्वाची बैठक; पदाधिकाऱ्यांना दिल्या ‘या’ महत्वाच्या सूचना

June 4, 2025
Sinhgad Fort
Pune

‘सिंहगडा’वर मोठी कारवाई; आजपर्यंतच्या इतिहासात कधीच घडलं नाही असं ५ दिवसांत घडलं

June 4, 2025
Raj Thackeray
Pune

पालिका निवडणुकीची तयारी, पुण्यात राज ठाकरेंनी बोलावली बैठक, मनसे काय निर्णय घेणार?

June 4, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved