Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

नीलम गोऱ्हेंनी बोललवी महत्वाची बैठक; महिला आयोगाच्या कारभाराची घेणार झाडाझडती

by News Desk
June 3, 2025
in Pune
Neelam Gorhe
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

मुंबई : आज विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवनात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्त्वे आणि अडचणींचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. बैठकीत आयोगाच्या कार्यपद्धती, सेवा प्रमाणीकरण प्रक्रिया, अंतर्गत अडचणी आणि अंमलबजावणीच्या स्थितीचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. तसेच, आयोगाकडून अपेक्षित सुधारणा आणि कार्यक्षमतेसंदर्भातही चर्चा होणार आहे.

दुपारी १२ वाजता महिला हक्कांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांशी थेट संवाद सत्र आयोजित करण्यात आले आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर मागील काही दिवसांत महिला आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, यासंदर्भात विविध मते व्यक्त झाली आहेत. या चर्चेत महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. त्यांना या बैठकीसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले आहे, जेणेकरून त्यांचे अनुभव आणि सूचना आयोगाच्या सुधारणेसाठी उपयुक्त ठरतील.

You might also like

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर राज्य महिला आयोगावर झालेल्या टीकेमुळे महाविकास आघाडीच्या (मविआ) महिला नेत्यांचे शिष्टमंडळ आज दुपारी १२ वाजता राज्यपालांची भेट घेणार आहे. या शिष्टमंडळात सुषमा अंधारे, किशोरी पेडणेकर, रोहिणी खडसे आणि खासदार वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. हे शिष्टमंडळ महिला असुरक्षा, हिंसाचार आणि आयोगाच्या कथित हलगर्जीपणावर चर्चा करणार आहे. राज्यपालांच्या भेटीमध्ये महिला आयोगावर अराजकीय व्यक्तीची नियुक्ती आणि नव्या अध्यक्षाची निवड यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.

वैष्णवी हगवणे प्रकरणाने महिला हक्क आणि सुरक्षिततेच्या प्रश्नांना पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणले आहे. त्यामुळे या बैठकी आणि शिष्टमंडळाच्या भेटीमुळे आयोगाच्या कार्यपद्धतीत सुधारणा आणि प्रभावी अंमलबजावणीबाबत ठोस पावले उचलली जाण्याची अपेक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या

-स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा होणार लवकरच जाहीर; राज्य निवडणूक आयोगानं सरकारला दिल्या ‘या’ सूचना

-बाप तालुक्याचा उपाध्यक्ष, बायको सरपंच, राष्ट्रवादीचा पदाधिकारीच निघाला अट्टल सायबर चोर

-वैष्णवीच्या वडिलांना २ कोटी मागायला लावणारा ‘तो’ बांधकाम व्यावसायिक कोण?

-पुण्यात शरद पवारांचा राज ठाकरेंना धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा मनसेला रामराम अन् राष्ट्रवादीत प्रवेश

-‘या’ लाडक्या बहिणी राहणार पैशापासून वंचित? ‘लाडकी बहिण योजने’बद्दल अजित पवारांनी दिली महत्त्वाची माहिती

Tags: Neelam Gorhepunerupali chakankarVaishanvi Hagawaneनीलम गोऱ्हेपुणेरुपाली चाकणकरवैष्णवी हगवणे
Previous Post

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तारखा होणार लवकरच जाहीर; राज्य निवडणूक आयोगानं सरकारला दिल्या ‘या’ सूचना

Next Post

वैष्णवीसोबत नेमकं काय झालं? ‘त्या’ महत्वाच्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार

News Desk

Related Posts

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
Next Post
Vaishanvi hagawane

वैष्णवीसोबत नेमकं काय झालं? 'त्या' महत्वाच्या वस्तू फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवणार

Recommended

Chocolate Shake

प्रसिद्ध कॅफेमधून ऑर्डर केला चॉकलेट शेक अन् डिलिव्हर झाला ‘उंदीर शेक’, पुढे काय झालं?

February 17, 2025
‘तुम्हाला कोणी धमकावलं तर मला सांगा, पुढचं मी बघतो’; काकाविरोधात पुतण्याने दंड थोपटले

‘तुम्हाला कोणी धमकावलं तर मला सांगा, पुढचं मी बघतो’; काकाविरोधात पुतण्याने दंड थोपटले

March 5, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved