Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांनी घेतली भगवान श्री ऋषभ फकीर यांच्या नामस्मरणाच्या साधनेतून आत्मशांतीची दिव्य अनुभूती

by News Desk
January 5, 2025
in Pune, पुणे शहर, सांस्कृतिक
Chhandrakant Patil

पुणे : अध्यात्मिक क्षेत्रातील महान विभूती भगवान श्री ऋषभ फकीर यांनी मानवजातीला शांतता, सत्य, आणि साधनेचा मार्ग दाखवला. गेली 70 वर्षाहून अधिक काळ देशभरात आयोजित केला जाणार भगवान श्री ऋषभ फकीर 'नीलमणी' पंचमी महोत्सव पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध समाज बांधव आणि मान्यवरांनी उपस्थिती लावली. भगवान श्री ऋषभ फकीर यांचे नामस्मरण करत ध्यानधारणेद्वारे मेडीटेशन करत आत्मशांतीचा अनुभव यावेळी उपस्थित साधकांनी घेतला

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : अध्यात्मिक क्षेत्रातील महान विभूती भगवान श्री ऋषभ फकीर यांनी मानवजातीला शांतता, सत्य, आणि साधनेचा मार्ग दाखवला. गेली 70 वर्षाहून अधिक काळ देशभरात आयोजित केला जाणार भगवान श्री ऋषभ फकीर ‘नीलमणी’ पंचमी महोत्सव पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाला उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विविध समाज बांधव आणि मान्यवरांनी उपस्थिती लावली. भगवान श्री ऋषभ फकीर यांचे नामस्मरण करत ध्यानधारणेद्वारे मेडीटेशन करत आत्मशांतीचा अनुभव यावेळी उपस्थित साधकांनी घेतला

आज (४ जानेवारी) एसपीकेजीएस नंदू भवन, पीजी हायस्कूलच्या बाजूला, आई माता मंदिर जवळ, कोंढवा बुद्रुक येथे भगवान श्री ऋषभ फकीर ‘नीलमणी’ पंचमी महोत्सव पार पडला. यावेळी ते बोलत होते. या महोत्सवात धर्मविरहित भक्ती-पूजा आणि ध्यानधारणेच्या माध्यमातून शेकडो साधक तसेच सामान्य नागरिकांनी मेडिटेशन केले.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

आजच्या धकाधकीच्या जीवनात अडीअडचणींचा सामना करणाऱ्या कोणत्याही जाती धर्मातील बांधव भगवान श्री ऋषभ फकीर यांच्यापुढे स्वत:च्या इच्छेप्रमाणे ध्यानधारणा करू शकतात. गेली १० वर्षांपासून पुणे शहरात आम्ही हा महोत्सव आयोजित करत आहोत. आतापर्यंत ज्यांनीही श्री ऋषभ फकीर यांच्यापुढे मागणी केली, त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत, असे प्रतिपादन विश्वविधाता ऋषभ फकीर सेवा ट्रस्ट आलपाचे फकीर चरणोपासक अरविंद उर्फ पप्पूशेठ कोठारी यांनी यावेळी केले. जगात शांती राहावी, माणसाच्या आयुष्यात सुखशांती कायम राहावी, हाच महोत्सवाचा उद्देश असल्याचे कोठारी यांनी सांगितले.

याप्रसंगी फकीर चरणोपासक राजेश परमार म्हणाले की, स्वयं को स्वयं की जागृती व दिव्य मार्गदर्शन प्राप्त हेतू, असा या महोत्सवाचा उद्देश आहे. अर्थात तुम्ही दर्शन घ्या, ज्ञान प्राप्त करा आणि ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर दर्शनाद्वारे स्वत:च, स्वत:च्या कुटुंबाचं, समाजाचं, देशाचं आणि विश्वाचं कल्याण व्हावं, या भावनेतून हा महोत्सव साजरा केला जातो. यात कुठल्याही जाती-धर्माचं बंधन नसून देशभरातील शेकडो लोक हा अनुभव घेतल्यामुळे वेगवेगळ्या शहरातून या दोन दिवशीय कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात धडकले मराठ्यांचे वादळ, मस्साजोग प्रकरणी विराट जनआक्रोश मोर्चा

-आण्णा, दादा अन् ताईंचं झालं आमचं काय? सत्ता आली तरीही पुण्यात भाजपचे निष्ठावंत धास्तावले

-पुणेकरांचा पाणी प्रश्न लवकरच मिटणार; मुरलीधर मोहोळांनी दिली महत्वाची माहिती

-पिझ्झा, बर्गर खाताय तर सावधान! पिझ्झामध्ये सापडला चाकूचा तुकडा

-वाल्मिक कराडसोबत व्हायरल फोटोवर सप्रिया सुळेंची प्रतिक्रिया, म्हणाल्या ‘आमचे त्यांच्याशी संबंध…’

Tags: Bhagwan Shri Rishabh FakirLord Shri Rishabh FakirNeelmani Panchami Mahotsavpuneनीलमणी" पंचमी महोत्सवपुणेभगवान श्री ऋषभ फकीर
Previous Post

पुण्यात धडकले मराठ्यांचे वादळ, मस्साजोग प्रकरणी विराट जनआक्रोश मोर्चा

Next Post

‘मुंडे शहाणा हो, मुख्यमंत्रीसाहेब आवरा अन्यथा…’; पुण्यातून मनोज जरांगेंचा इशारा

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
manoj jarange and dhananjay munde

'मुंडे शहाणा हो, मुख्यमंत्रीसाहेब आवरा अन्यथा...'; पुण्यातून मनोज जरांगेंचा इशारा

Recommended

Swami Samrth

श्री स्वामी समर्थ: तुमचं जीवन बदलून टाकतील स्वामी ‘हे’ विचार, वाचा स्वामींचे आजचे उपदेश

July 13, 2024
पुण्यासह ‘या’ राज्यांमध्ये ८ दिवस पावसाचा मुक्काम; कधीपासून होणार सुरवात, वाचा सविस्तर अपडेट्स

पुण्यासह ‘या’ राज्यांमध्ये ८ दिवस पावसाचा मुक्काम; कधीपासून होणार सुरवात, वाचा सविस्तर अपडेट्स

May 19, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved