Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘आपल्याला पुणे जिंकायचंच’, बावनकुळेंचा नारा; पुण्यात भाजप ‘एकला चलो’?

by News Desk
February 17, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Chandrashekhar Bawankule

'आपल्याला पुणे जिंकायचंच', बावनकुळेंचा नाराच; पुण्यात भाजप 'एकला चलो'?

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींची सर्व पक्षांकडून तयारी सुरु आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या एप्रिल, मे महिन्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच भाजपने येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने कंबर कसली असून बैठकांचा सापटा लावला आहे. आपल्याला पुणे जिंकायचंच’ बावनकुळेंचा नारा, स्वबळावर लढण्याची तयारी

आज पुण्यात मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी निवडणुकीची भाजपची रणनिती सांगितली आहे. निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसल्याचे पहायला मिळत आहे. भाजपने राज्यभर बैठकांचा सपाटा लावला आहे. ‘पुणे महानगरपालिका निवडणुकीत कमळ फुलवायचं आहे. एपिल, मे महिन्यात महापलिका निवडणूक होण्याची शक्यता आहे. जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि बूथ अध्यक्ष निवड लवकर करा. एक कोटी ५१ लाख सदस्य असा संकल्प करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकीतील पराभवातून शिकलो आहे’, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

‘अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले २१ उमेदवार दिले होते. त्यामधील ११ निवडून आलेत, ते महायुतीचे उमेदवार होते. आपण योजनाचे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांना देणार आहे. एक लाखांपेक्षा जास्त विशेष कार्यकारी अधिकारी नेमायचे आहेत. राज्यात १ कोटी ५१ लाख सदस्य जोडणीचे अभियान सुरू केले असून राज्यात पुन्हा एकदा घर चलो अभियान राबवण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षण विषय आहे. कोर्टाने जे काही मागितलं होतं, ते सगळं दिलं आहे. निवडणूक आयोगाला कोर्ट लवकरच योग्य सूचना देईल’, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

‘आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात सगळी तयारी करत आहोत. १३ हजार सीट्सवर निवडणूक व्हाव्यात ही आमची इच्छा आहे. संपूर्ण पालिका निवडणुका एकत्रित लढणार आहे. महायुती सर्व नगरपालिका, महानगरपालिका पंचायत समिती जिंकेल’, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रसिद्ध कॅफेमधून ऑर्डर केला चॉकलेट शेक अन् डिलिव्हर झाला ‘उंदीर शेक’, पुढे काय झालं?

-रात्री-अपरात्री मांजराचे आवाज एक महिला अन् ३५० मांजरी; नेमका काय प्रकार?

-मॅट्रिमोनिअल साईटवरची ओळख पडली महागात, लग्न होण्याआधीच आयटीमधील तरुणीसोबत घडला धक्कादायक प्रकार

-GBS: पाण्यामुळे नाही तर कोंबड्यांमुळे ‘जीबीएस’ची लागण; काय म्हणाले अजित पवार?

-महाराष्ट्र केसरी: राक्षे-मोहोळ कुस्ती पुन्हा रंगणार? ५ जणांची चौकशी समिती

Tags: bjpChandrashekhar BawankulePalika Electionpuneचंद्रशेखर बावनकुळेपालिका निवडणूकपुणेभाजपस्थानिक स्वराज्य संस्था
Previous Post

प्रसिद्ध कॅफेमधून ऑर्डर केला चॉकलेट शेक अन् डिलिव्हर झाला ‘उंदीर शेक’, पुढे काय झालं?

Next Post

विधानसभेच्या पराभवाची धूळ झटकणार, राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी शरद पवार पुन्हा मैदानात

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Sharad Pawar

विधानसभेच्या पराभवाची धूळ झटकणार, राष्ट्रवादीला उभारी देण्यासाठी शरद पवार पुन्हा मैदानात

Recommended

shrinath bhimale organized health camp

फडणवीसांच्या वाढदिवसाला शहरात शेकडो कार्यक्रम, चर्चा मात्र भिमालेंच्या आरोग्य शिबिराची

July 23, 2024
पर्वतीत यंदा काँग्रेसचाच आमदार! आबा बागुलांना विश्वास; नाना पटोलेंच्या भेटीनंतर पोस्ट करत म्हणाले….

August 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved