Friday, August 1, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

कर्ज काढलं पण बाळासाहेब ठाकरेंच्या गाडीसारखीच हुबेहूब गाडी तात्यांनी घेतली अन्…; मोरेंनी सांगितला ‘तो’ किस्सा

by News Desk
January 23, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Vasant More
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या अनेक आठवणी नेत्यांकडून सांगितल्या जात आहेत. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते वसंत मोरे यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतची त्यांची आठवण सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितली आहे.

वसंत मोरेंची सोशल मीडिया पोस्ट

हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २००२ साली पुण्यात माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग आजही जशाच्या तसा आठवतो…, त्याचे झाले असे त्यावेळी आमचा कात्रज भाग कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात होता आणि मी शिवसेना उपविभाग प्रमुख होतो, बाळासाहेब ठाकरे यांची प्रचंड क्रेझ माझ्या मनात होती आणि ती आजही तशीच आहे. त्यामुळे कर्ज काढून हुबेहूब त्यांच्या गाडी सारखी दिसणारी लांबलचक सेकंड हॅन्ड टाटा ईस्टेट गाडी मी ही घेतली होती. याचदरम्यान साहेब पुण्यातील महर्षीनगर परिसरात त्यांच्या घरी येणार असल्याची माहिती आम्हाला कळाली आणि त्यांना पाहण्यासाठी कात्रज मधून मी बाळासाहेब खंदारे, शिवाजीराव शेलार, सुरेश पवार व शिवसैनिक साहेबांच्या भेटीसाठी निघालो..

You might also like

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

हिंदुरुदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त २००२ साली पुण्यात माझ्या बाबतीत घडलेला प्रसंग आजही जशाच्या तसा आठवतो…,

त्याचे झाले असे त्यावेळी आमचा कात्रज भाग कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदार संघात होता आणि मी शिवसेना उपविभाग प्रमुख होतो, pic.twitter.com/uoskaL7iem

— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) January 23, 2025

“आमची गाडी लक्ष्मीनारायण चौकातून मातोश्रीनगरच्या दिशेने चालली होती आणि अचानक पाठीमागून साहेबांचा ताफा आमच्या गाडीमागे कधी आला आम्हाला समजलेच नाही…दारात गेलो आणि फटाक्यांची माळ वाजली आम्ही तर पुरते घाबरलो माळ संपली आणि भित भित गाडी पुढे घेतली तेवढ्यात घोषणा चालू झाल्या मग तर पुरतेच घाबरलो आणि पाहतो तर काय चक्क मागच्या गाडी मधून बाळासाहेब ठाकरे उतरत होते….साहेबांना पाहून संपूर्ण अंगावर काटाच आला होता त्यांचा वाढदिवस तीथून पुढे दरवर्षी साजरा होत गेला”, असं सांगत वसंत मोरेंनी बाळासाहेब ठाकरेंसोबतच्या आठवणीला उजाळा दिला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-महापालिकेकडून नागरिकांच्या जीवनाशी खेळ, शुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा; जीबीएसचा प्रादुर्भाव वाढला

-आधी बंद दाराआड चर्चा अन् नंतर शेजारी बसणं टाळलं; पवार काका-पुतण्याच्या मनात नेमकं काय?

-Pune News: लवकर श्रीमंत व्हायचं म्हणून त्याने राजस्थानमधून अफू आणलं अन्…

-पुण्यात ‘GBS’ची रुग्णसंख्या वाढली, आमदार रासनेंची पालिका प्रशासनाकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

-पुण्यात ‘GBS’ चे रग्ण कोणत्या भागात जास्त? ‘त्या’ पाण्याची होतेय चाचणी, पालिका प्रशासनानं दिली महत्वाची माहिती

Tags: Balasaheb ThackeraypuneshivsenaVasant Moreपुणेबाळासाहेब ठाकरेवसंत मोरेशिवसेना
Previous Post

महापालिकेकडून नागरिकांच्या जीवनाशी खेळ, शुद्धीकरण न करताच पाणीपुरवठा; जीबीएसचा प्रादुर्भाव वाढला

Next Post

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेची तयारी; ‘किती गेले नी किती राहिले’ची चाचपणी

News Desk

Related Posts

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

by News Desk
July 28, 2025
Next Post
Uddhav Tahckeray

पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेनेची तयारी; 'किती गेले नी किती राहिले'ची चाचपणी

Recommended

Big Boss Marathi: बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण; कसा कमावतो एका दिवसात ८० हजार रुपये?

Big Boss Marathi: बिग बॉसच्या घरात सूरज चव्हाण; कसा कमावतो एका दिवसात ८० हजार रुपये?

July 30, 2024
पालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये भूकंप होणार, माजी आमदारासह अनेक नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार

पालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये भूकंप होणार, माजी आमदारासह अनेक नगरसेवक पक्षाला सोडचिठ्ठी देणार

June 8, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
Pranjal Khewalkar
Pune

रेव्ह पार्टी प्रकरण: कोणी कोणी ड्रग्स घेतलं? ससूनच्या वैद्यकीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved