Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिलेय?’ ‘ती’ कार पाहून अजित पवारांनी विचारला होता खोचक प्रश्न

by News Desk
May 21, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
‘ही गाडी तुम्ही मागितली की त्यांनी दिलेय?’ ‘ती’ कार पाहून अजित पवारांनी विचारला होता खोचक प्रश्न
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पुण्यातील पदाधिकारी राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या घटनेनंतर पुण्यासह राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. वैष्णवी हगवणेच्या वडिलांनी सासरच्या लोकांकडून हुंड्यासाठी आपल्या मुलीला मारहाण केल्याचा गंभीर आरोपही केला आहे. वैष्णवीच्या मृतदेहावर देखील मारहाणीचे व्रण दिसून आले होते. या प्रकरणी आता बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याच्या एफआयआरमध्ये नमूद केल्याप्रमाणे वैष्णवीच्या वडिलांनी राजेंद्र हगवणे यांच्या मुलाला लग्नात हुंडा म्हणून ५१ तोळे सोने, ७.५ किलो चांदीची ताटे आणि फॉर्च्युनर कार दिली होती.

राजेंद्र हगवणे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यामुळे या वैष्णवी आणि शशांकच्या लग्नाला अजित पवारांनी हजेरी लावली होती. शशांक आणि वैष्णवी यांचा प्रेमविवाह असून देखील तिच्या वडिलांनी या दोघांचा शाही विवाह सोहळा करुन दिला. एवढंच नाही तर लग्नात ५ तोळे सोने, चांदीची भांडी आणि मुख्य म्हणजे फॉर्च्युनर कार दिली होती. यावेळी कार पाहून अजित पवारांनी राजेंद्र हगवणे यांना ‘ही कार त्यांनी दिली की तुम्ही मागितली’, असा खोचक प्रश्न देखील विचारला होता.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

काय म्हणाले होते अजित पवार?

‘अजित पवार वैष्णवीच्या लग्नाला आले होते. ते अर्धा-पाऊण तास लग्नात थांबले होते. ते वैष्णवी आणि शशांक यांना आशीर्वाद द्यायला आले होते. लग्नात हुंडा म्हणून देण्यात आलेल्या फॉर्च्युनर गाडीकडे पाहून अजित पवार यांनी राजेंद्र हगवणे यांना विचारले होते की, ही गाडी तुम्ही मागितली आहे की त्यांनी दिली आहे. तेव्हा तिथे अनेकजण उपस्थित होते. अजित पवारांनी राजेंद्र हगवणेंना विचारलेला प्रश्न ऐकून तेव्हा सगळेच हसले. अजित पवार यांनी खोचकपणे तो प्रश्न हगवणेंना विचारला होता’, असे वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले आहे.

हगवणेंच्या मोठ्या सुनेलाही केली होती मारहाण

राजेंद्र हगवणे यांचे अजितदादांशी जवळचे संबंध आहेत. हगवणेच्या मोठ्या सूनबाबतही असाच प्रकार घडला होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये तिने पोलिसांत तक्रार दिली होती. ती केस अजूनही सुरु आहे. मात्र, ते प्रकरण दाबण्यात आले. हगवणेंची मोठी सून माझ्या मुलीच्या अंत्ययात्रेला आली होती. तिनेदेखील वैष्णवीवर होणाऱ्या अत्याचाराबाबत आम्हाला सांगितले, असेही वैष्णवीच्या वडिलांनी सांगितले आहे.

‘हगवणे कुटुंबियांना अटक करुन दादांनी माझ्या मुलीला न्याय द्यावा’

अजित पवार यांना या सगळ्याची कल्पना असावी. अजित पवार यांचे पाठबळ असल्यानेच हगवणे यांच्या मोठ्या सूनेची केस ओपन होत नाही. आमची अजितदादांपर्यंत ओळख नाही. मात्र, आम्ही अजित पवारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करु. हगवणे कुटंबियांना अटक करुन अजितदादांनी माझ्या मुलीला न्याय द्यावा, अशी मागणी वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या

-पाकिस्तानचा नारा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल, कॉलेजने काढून टाकलेली तरुणी म्हणते…

-राष्ट्रवादीच्या नेत्याचा कळस; लहान सुनेला संपवलं, मोठीला कपडे फाटेपर्यंत मारलं, पुण्यात नेमकं काय घडलं?

-महिन्यात एक नाही दोन नाही तर तब्बल २५ पुरुषांशी केलं लग्न, अखेर ‘त्या’ रात्री पितळ उघड पडलंच

-काँग्रेसमधून आलेल्या धंगेकरांची शिवसेनेत बढती; एकनाथ शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी

-भुजबळ मंत्रिमंडळात! भाजपचा राजकीय डाव की अजितदादांचा नाईलाज?

Tags: ajit pawarncppuneRajendra HagawaneShashank HagawaneVaishnavi Hagawaneअजित पवारपुणेराजेंद्र हगवणेराष्ट्रवादीवैष्णवी हगवणेशशांक हगवणे
Previous Post

मुख्याध्यापिकेचं शिक्षकासोबत प्रेम जुळलं, संसारही थाटला, पण वर्षातच सगळं फिस्कटलं; तिने पतीला का संपवलं?

Next Post

‘तीच माझ्या आयुष्यातील मोठी चूक’; वैष्णवीने मैत्रिणीला नेमकं काय सांगितलं? ऑडिओ क्लीप व्हायरल

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

by News Desk
July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
Next Post
Vaishanvi Hagawane

'तीच माझ्या आयुष्यातील मोठी चूक'; वैष्णवीने मैत्रिणीला नेमकं काय सांगितलं? ऑडिओ क्लीप व्हायरल

Recommended

मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीकेची झोड; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘काहीही झालं तरी केंद्र बिंदू…’

मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीकेची झोड; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘काहीही झालं तरी केंद्र बिंदू…’

July 14, 2024
Pune Corporation

महापालिका इन अ‌‌ॅक्शनमोड: शहरातील नाले, गटारे सफाई १० मे पर्यंतच करावीत, पालिका आयुक्तांच्या सूचना

April 10, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved