Monday, June 15, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

Maval : बारणेंनी मावळची जागा राखली; किती मतांनी मिळवला विजय?

by News Desk
June 4, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Maval : बारणेंनी मावळची जागा राखली; किती मतांनी मिळवला विजय?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

मावळ : मावळमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत पहायला मिळाली. मावळ लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीकडून श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे संजोग वाघेरे यांच्यात मुख्य लढत झाल्याचे पहायला मिळाले आहे. मावळमध्ये श्रीरंग बारणे हे ९६ हजार ६१५ मताधिक्याने निवडून आले आहेत.

श्रीरंग बारणे यांना ६ लाख ९२ हजार ८३२ तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना ५ लाख ९६ हजार २१७ मते मिळाली आहेत. शिवसेना विरुद्ध शिवसेना ठाकरे गट अशी निवडणूक असल्याने शिवसैनिकांचे या ठिकाणी विशेष लक्ष होते. श्रीरंग बारणे यांनी सलग तिसऱ्यांदा विजय मिळवला आहे.

You might also like

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

२०१४, २०१९ आणि आता २०२४ मध्ये मावळमधून बारणेंनी तिसऱ्यांदा विजय मिळवत जागा कायम राखून ठेवली आहे. २००९ पासून आजतागायत मावळ लोकसभा मतदार संघावर शिवसेनेचा पगडा राहिलेला आहे. आज देखील हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. श्रीरंग बारणे यांनी सलग तिसरा विजय मिळवत हॅट्रिक केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांच ‘ते’ ट्वीट चर्चेत; अजित पवारांना म्हणाले, ‘बच्चा…’

-#BaramatiResult | ‘गुलाल आपलाच’ म्हणणारे सुनेत्रा पवारांचे बॅनर हटवले

-#Loksabha_Results। शिवाजीराव आढळरावांचा ‘तो’ निर्णय चुकलाच; भोसरीसह शिरुरमध्ये मतदारांनी ‘घड्याळ’ नाकारले!

-अजितदादांना काकांविरोधात बंड भोवले; बारामतीत सुप्रिया सुळेंचा १ लाखापेक्षा जास्त लीडने विजय

-पैलवानानं मैदान मारलं: पुण्यात भाजपचे मुरलीधर मोहोळ; धंगेकरांचा दारुण पराभव

Tags: MavalpuneSanjog WaghereShrirang Barneपुणेमावळश्रीरंग बारणेसंजोग वाघेरे
Previous Post

सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांच ‘ते’ ट्वीट चर्चेत; अजित पवारांना म्हणाले, ‘बच्चा…’

Next Post

सोशल मीडियावर अजित पवारांचा ट्रेंड; ‘ते’ व्हिडीओ शेअर करत नेटकरी विचारतात,’आता मिशी…’

News Desk

Related Posts

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

June 4, 2026
Next Post
सोशल मीडियावर अजित पवारांचा ट्रेंड; ‘ते’ व्हिडीओ शेअर करत नेटकरी विचारतात,’आता मिशी…’

सोशल मीडियावर अजित पवारांचा ट्रेंड; 'ते' व्हिडीओ शेअर करत नेटकरी विचारतात,'आता मिशी...'

Recommended

‘…पण आता पुन्हा गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत’; अजितदादांचा पुन्हा कोल्हेंवर निशाणा

May 11, 2024
Sex Racket

बोपदेव घाट लॉजवर छापा, बांगलादेशी तरुणींना देहविक्रीला प्रवृत्त करणाऱ्या दोघांना अटक

December 15, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप
Pune

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

June 4, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved