Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘मावळ पॅटर्नचे परिणाम राज्यभरात भोगावे लागणार”; सुनील शेळकेंचा भाजपला इशारा

by News Desk
October 30, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण, विधानसभा
Sunil Shelke Maval Pattern
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महायुतीतील मावळ विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विद्यमान आमदार सुनील शेळके यांना उमेदवारी दिली. तसेच मैत्रीपूर्ण लढतीसाठी प्रस्ताव ठेवला होता मात्र भाजपने फेटाळून लावला आहे. पक्षाने एबी फॉर्म दिला असताना देखील भाजपने उमेदवारी अर्ज दाखल  नाही, असा गौप्यस्फोट सुनील शेळके यांनी केला आहे.

अजित पवार गटातील बंडखोर बापू भेगडे यांना भाजप, शरद पवार गट तसेच सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्याने मावळ पॅटर्न राबवल्याची चर्चा आहे. यावर आता सुनील शेळके यांनी प्रतिक्रिया दिली असून “हा कसला मावळ पॅटर्न, हा तर फक्त चार कुटुंबाच्या हिताकरिता राबविण्यात आलेला पॅटर्न आहे”, अशी टीका केली आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

भाजप हा चुकीचा पायंडा पाडत आहे. भाजपला याचे परिणाम राज्यभर भोगावे लागतील. ही निवडणूक मावळच्या पुढच्या पाच वर्षांच्या व्हिजनची आहे. मी मावळच्या जनतेच्या साक्षीने या निवडणुकीला सामोरा जातोय. मी पाच वर्षे केलेल्या कामाची पावती येथील जनता मला देईल. मावळमधूम महायुतीचा उमेदवारच निवडून येईल. उद्या मावळवमध्ये कमळ किंवा घड्याळ कोणत्याही चिन्हाचा उमेदवार विजयी झाला तरी मला चालेल. या निवडणुकीत एका विशिष्ट आडनावाच्या लोकांना उभे करुन जिंकण्याचा प्रयत्न आहे”, असा आरोप  सुनील शेळके यांनी केला आहे.

भाजपने सुनील शेळकेला संपवायचा विडा उचलला आहे. मला त्यांना आणि माझ्या माहितीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी देखील सांगायचं आहे की, भाजपचा कार्यकर्ता जर उमेदवार असता तर तो नक्कीच आम्ही देखील मान्य केला असता. अजून एक खुलासा करतो काल अजित पवारांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी जी काही परिस्थिती आहे, ती सांगितली, लक्षात आली आणि त्यावर दोघांनी निर्णय घेतला जर सुनील शेळकेंबरोबर भाजपचे कार्यकर्ते काम करत नसतील, तर आपण मैत्रीपूर्ण लढायला मदत करू. मैत्रीपूर्ण या निवडणुकीला सामोरे जाऊ आणि मग काल रवींद्र अण्णासाहेब भेगडे यांना भाजपची उमेदवारी देण्याचे फडणवीसांनी जाहीर केल्याचे शेळकेंनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘आरंभ है प्रचंड’: कोथरुडमध्ये भाजपची प्रचारात आघाडी; चंद्रकांत पाटलांचा ‘कोथरुड पॅटर्न’

-“मी साहेबांना दैवत मानलं, तरीही…”; शरद पवारांनी केलेल्या नकलेवर अजितदादांची प्रतिक्रिया

-आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया

-“घर फोडण्याचं पाप माझ्या…”; अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवार स्पष्टच बोलले

-फडणवीसांची भेट अन् मोहोळांची शिष्टाई! भिमालेंचे बंड शमले मिसाळांना दिलासा

Tags: Bapu BhegadebjpMaval PatternncpRavi BhegadeSunil Shelkeबापू भेगडेभाजपामावळ पॅटर्नरवी भेगडेराष्ट्रवादीसुनील शेळके
Previous Post

‘आरंभ है प्रचंड’: कोथरुडमध्ये भाजपची प्रचारात आघाडी; चंद्रकांत पाटलांचा ‘कोथरुड पॅटर्न’

Next Post

Assembly Election: पुण्यातील २१ मतदारसंघातील लढती, फक्त एका क्लिकवर..

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Pune Assembly Election

Assembly Election: पुण्यातील २१ मतदारसंघातील लढती, फक्त एका क्लिकवर..

Recommended

पुण्यात गुंडाराज! किरकोळ कारणावरून गोळीबार, घायवळ टोळीचा हैदोस

September 18, 2025
“हा ब्रह्मराक्षस आम्हीच तयार केलाय, आता या रावणाविरोधात लढणारा बिभीषण मी आहे”

March 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved