भोर पंचायत समिती सभापतीपदासाठी चिठ्ठीचा कौल: राष्ट्रवादीच्या मनिषा कंक विजयी, संग्राम थोपटेंना दुसरा धक्का!
पुणे : भोर पंचायत समितीच्या सभापती पदाची निवड आज चिठ्ठीद्वारे निश्चित करण्यात आली. पंचायत समितीमध्ये कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नसल्याने ...










