भोसरीत आढळरावांच्या पाठीशी लांडगे अन् लांडेंची ताकद! विलास लांडेंच्या भेटीनंतर आढळरावांचे पारडे जड
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील तर महाविकास आघाडी करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार ...

















