सामान्य भाजी विक्रेत्याचं असामान्य दातृत्व! रस्त्यावर भाजी विकणाऱ्याने पूरग्रस्तांना लाख मोलाची मदत
पुणे : शनिपार चौकातील फूटपाथवर भाजी विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या चरण नामदेव वनवे यांनी राज्यातील पूरग्रस्तांना मदत करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री सहायता ...








