पुरंदर विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाची मान्यता; पुणे-पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल
पुणे : पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला राज्य शासनाने मान्यता दिल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर ...








