ना आलिशान कार ना महागडी दुचाकी, नावावर फक्त रुग्णवाहिका असलेला ‘माणूसकीने श्रीमंत’ उमेदवार
पुणे : आलिशान गाड्या आणि झगमगाटाची चर्चा निवडणुकांच्या काळात नेहमीच ऐकू येते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे जाहीर झाल्यावर अनेक ...








