आम्हाला क्लस्टर डेव्हलपमेंटच हवी! लोकमान्य नगरच्या स्थानिकांचा पवित्रा; थेट घेतली म्हाडा अधिकाऱ्यांची भेट
लोकमान्य नगर म्हाडा सोसायटी म्हणजे पुणे शहराच्या हृदयस्थानी असणारा भाग. ६० वर्षांपूर्वी म्हाडाच्या माध्यमातून वसविण्यात आलेल्या हा वसाहतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न ...








