Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पावसाने घातला खोडा आता नव्याने ठरला मुहूर्त, नेमकं कधी होणार मेट्रोचे उद्घाटन; मोहोळ म्हणाले…

by News Desk
September 27, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Murlidhar Mohol
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यातील शिवाजीनरग सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट नव्य मेट्रोच्या मार्गिकेचे उद्घाटन काल गुरुवारी होणार होते. मात्र पावसामुळे मोदींचा दौरा हा पुढे ढकलण्यात आला आहे. आता येत्या २९ सप्टेंबरला ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो, विविध विकास कामांचा उद्घाटन तसेच भूमिपूजन होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. आज पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोहोळांनी ही माहिती दिली आहे.

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार. गणेश कला क्रीडा मंडळ येथे कार्यक्रम होणार आहे. गुरुवारी पंतप्रधान मोदी मेट्रोचा प्रवास करुन नव्या मार्गाचे उद्घाटन करणार होते. हा आयोजित कार्यक्रम गेल्या काही दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे रद्द करण्यात आला. कार्यक्रम झाला असता तर वाहतूक प्रश्न वाढला असता. नागरिकांना आणखी त्रास झाला असता. नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी म्हणून कार्यक्रम रद्द करुन ऑनलाईन पद्धतीने हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

You might also like

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

‘पुण्यात नवीन मेट्रो मार्गाला परवानगी मिळेल. मेट्रो जाळ वाढवण्याचा प्रयत्न आहे. विरोधरांना कशाचं राजकारण करावे हे कळत नाहीये. त्यांच्या काळात एकही मेट्रो झाली नाही. शेकडो लोकांचा बळी गेल्याने अयशस्वी बी. आर. टी. त्याच्या काळात झाली. अपघाताला बळी पडलेले पूल झाले.  पुणेकरांना सगळं समजत. स्वतः काही करता नाही. आणि आज कोणत्या नैतिक अधिकाराने उद्घाटन करायला गेले. पुणेकरांना सगळं समजतं’, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-अग्रवालांच्या ‘बाळा’ला दिल्लीच्या कॉलेजात नाकारला प्रवेश; पोर्शे अपघात प्रकरणामुळे अडचणीत

-‘जोपर्यंत मेट्रो सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही…’; पुण्यात महाविकास आघाडीच्या नेत्यांचं आंदोलन

-‘पुढच्या २४ तासात मेट्रो सुरु केली नाही तर…’; महाविकास आघाडीचा इशारा

-पुणेकरांनो सावधान! शहराला मुसळधार पावसाचा इशारा

-गावात स्मशानभूमी नाही, तर मतदान नाही; हवेली तालुक्यातील ‘या’ गावकऱ्यांची आक्रमक भूमिका

Tags: MetroMurlidhar MoholPM Narendra Modipuneपंतप्रधान नरेंद्र मोदीपुणेमुरलीधर मोहोळमेट्रो
Previous Post

अग्रवालांच्या ‘बाळा’ला दिल्लीच्या कॉलेजात नाकारला प्रवेश; पोर्शे अपघात प्रकरणामुळे अडचणीत

Next Post

ऐकावं ते नवलंच! रोख रकमेसह चोरट्यांनी आंबा बर्फीवरही मारला डल्ला

News Desk

Related Posts

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

by News Desk
July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
Next Post
ऐकावं ते नवलंच! रोख रकमेसह चोरट्यांनी आंबा बर्फीवरही मारला डल्ला

ऐकावं ते नवलंच! रोख रकमेसह चोरट्यांनी आंबा बर्फीवरही मारला डल्ला

Recommended

‘स्मार्ट सिटी’ म्हणवणाऱ्या पुण्याचा विकास पूरात; एकाच पावसात झाली दुर्दशा

July 26, 2024
शहराच्या मध्यवर्ती भागात भुयारी मार्गांचा प्रस्ताव, आमदार रासनेंनी घेतली बांधकाम मंत्र्यांची भेट

March 5, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved