Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

कथित जमीन व्यवहार प्रकरणी मोठी अपटेड: पार्थ पवारांना जमीन विकणारी ‘ती’ महिला नेमकी कोण?

by News Desk
November 7, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
Ajit Pawar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्याच्या मुंढवा भागातील वादग्रस्त जमीन खरेदी प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मोठे चिरंजीव पार्थ पवार यांचे मामेभाऊ आणि व्यावसायिक भागीदार दिग्विजय अमरसिंह पाटील यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलंबित तहसीलदार सुर्यकांत येवले यांच्याविरोधातही गुन्हा नोंदवला गेला आहे. संगनमत करून शासनाचे ५ कोटी ८९ लाख ३१ हजार ८०० रुपये मुद्रांक शुल्क बुडवल्याच्या आरोपाखाली हे गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्हा दाखल झालेल्या इतर दोघांमध्ये जमिनीची पॉवर ऑफ अॅटर्नी असलेली शीतल तेजवानी आणि रविंद्र तारू यांचा समावेश आहे.

अमेडिया कंपनीत ९९ टक्के भागीदारी असलेले पार्थ पवार मात्र या गुन्ह्यापासून वाचले आहेत. केवळ एक टक्के भागीदारी असलेल्या दिग्विजय पाटील यांच्यासह तिघांवरच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. एका व्यावसायिक भागीदारावर गुन्हा दाखल होत असताना दुसऱ्या प्रमुख भागीदाराला का सोडले गेले, असा संशय व्यक्त होत आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

पार्थ पवारांना ही जमीन विकणाऱ्या शीतल तेजवानी नेमक्या कोण? 
  1. शीतल तेजवानी आणि सागर तेजवानी हे पती-पत्नी आहेत.
  2.  सागर सुर्यवंशीने शितल तेजवानीसह कुटुंबियांच्या नावे घेतली 10 कर्जे
  3. 41 कोटी रुपयांची 10 कर्जे घेताना सागर-शितलने सादर केली बनावट कागदपत्रे
  4. सेवा विकास बँकेच्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या शाखांतून उचलले कर्ज
  5. ज्या कारणांसाठी कर्जे घेतली तिथे ती न वापरता दुसऱ्याच व्यवसायात वापरली
  6. 2019 ला सहकार सह आयुक्त राजेश जाधवरांच्या ऑडिटमध्ये शितल-सागरचा घोटाळा उघड
  7. सागर सुर्यवंशीने आणि शीतल तेजवानीने घेतलेली कर्जे मुद्दाम फेडली नाही
  8. 31 मार्च 2021 पर्यंत कर्जांची रक्कम 60 कोटीच्या घरात
  9. जानेवारी 2023 मध्ये ईडीकडून सागर सूर्यवंशीच्या घर आणि कार्यालयावर छापा
  10. सागर सूर्यवंशीच्या 45 कोटींच्या मालमत्ता जप्त, मे 2023 मध्ये स्पेशल कोर्टात खटला
  11. सागर सुर्यवंशीला ऑक्टोबर 2021मध्ये आधी सीआयडीने आणि नंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक
  12. जामिनावर बाहेर येताच सागर सूर्यवंशीला जून 2023मध्ये ईडीकडून अटक

महत्वाच्या बातम्या-

-पार्थ पवार जमिन घोटाळा प्रकरणात तहसीलदाराचं निलंबन; तहसीलदार काय म्हणाले?

-“इकडे कशाला टाईमपास करतोस?” राज ठाकरेंनी पिट्याभाईला झापलं, नेमकं काय झालं?

-भाजपचा गणेश बिडकरांवर विश्वास, पुणे महापालिका निवडणुकीसाठी सोपवली मोठी जबाबदारी!

-मुलीच्या आजारापणासाठी इंग्लडमधील घर, फार्म हाऊस विकलं पण मांत्रिकानं सगळं लुबाडलं, नेमकं काय प्रकरण?

-पुण्यात शरद पवारांना मोठा धक्का; आचारसंहिता लागू होताच बड्या नेत्यानं सोडली साथ

Tags: ajit pawarLand Scamparth pawarpuneSheetal Tejawaniअजित पवारजमीन घोटाळापार्थ पवारपुणेशीतल तेजवानी
Previous Post

पार्थ पवार जमिन घोटाळा प्रकरणात तहसीलदाराचं निलंबन; तहसीलदार काय म्हणाले?

Next Post

‘भोसरी प्रकरणी अडकवण्याचा प्लान रचला’, नाथाभाऊंनी सगळंच सांगून टाकलं

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
‘भोसरी प्रकरणी अडकवण्याचा प्लान रचला’, नाथाभाऊंनी सगळंच सांगून टाकलं

'भोसरी प्रकरणी अडकवण्याचा प्लान रचला', नाथाभाऊंनी सगळंच सांगून टाकलं

Recommended

Rupali Patil And Rupali Chakankar

चाकणकरांविरोधात भूमिका, पक्षाच्या प्रवक्तेपदावरुन हकालपट्टी, रुपाली पाटील म्हणाल्या…

November 10, 2025
‘शाहरुख अन् करणचे ‘तसले‘ संबंध’; दाक्षिणात्य गायिकेचा मोठा गौप्यस्फोट

May 18, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved