Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

‘फार्महाऊस’ वर मटन पार्ट्यां द्यायच्या, हा काय बिहार आहे का? शिवसेनेची वाघीण कडाडली

by News Desk
September 23, 2024
in Pune, पुणे शहर
Sulbha Ubale
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पिंपरी : मोशी-चऱ्होलीसह भोसरी परिसरातील वीज समस्यांबाबत महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘पिंपरी-चिंचवड शहरात सोसायटीधारकांचे ‘मसिहा’ झालेले सोसायटी फेडरेशन केवळ सत्ताधारी लोकच तुमचे कामे करु शकतात. विरोधकांपर्यंत सदनिकाधारकांना पोहोचू दिले जात नाही. सदनिकाधारक दबावात आहेत. नवीन गृहप्रकल्प निर्माण झाले की, त्या ठिकाणी चेअरमन, सेक्रटरी नेमायचे आणि त्यांना ‘फार्महाऊस’ वर मटन पार्ट्यां द्यायच्या. हा काय बिहार आहे का? असा घणाघाती सवाल महाविकास आघाडीच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी केला आहे.

विशेष म्हणजे, सोसायटी फेडरेशनचे पदाधिकारी ज्या प्रमाणे काम करीत आहेत. त्यांचा ‘टप्प्यात आले की कार्यक्रम’ करु असा इशाराही सुलभा उबाळे यांनी दिला आहे. ‘महावितरण प्रशासनाचे अधिकारी सत्ताधारी नेत्यांचे गुलाम असल्यासारखे वागत आहेत. ‘‘आमदार बोले आणि अधिकारे हाले’’ अशी परिस्थिती आहे. सोसायटीधारकांनी ५०-५० लाखांचे फ्लॅट घेतले आहेत. त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचू दिले जात नाही. सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष व पदाधिकारी व चेअरमन विशिष्ट नेत्यांसाठीच काम करीत आहेत. सत्ताधाऱ्यांकडे गेलो तरच तुमचे काम होईल, असे सदनिकाधारकांना सांगत आहेत’, अशी माहिती सुलभा उबाळे यांनी दिली आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

पिंपरी-चिंचवड शहराला स्मार्ट सिटी म्हणून आपण संबोधित करतो. पण, या शहरात रोज लाईट जाते, ही सत्ताधाऱ्यांसाठी शरमेची बाब आहे. बांधकाम परवानगी दिली जाते. हजाराे फ्लॅट्स निर्माण होतात. त्या फ्लॅटधारकांना लाईट, पाणी, चांगले रस्ते, खेळाचे मैदान मिळाले पाहिजे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे. शहराची दुर्दशा झाली आहे. पोलीस प्रशासन, महावितरण, शासकीय प्रशासन गुलाम असल्यासारखी कामे होत आहेत. शिवरस्ता, मोशी येथील सोसायटी १० वर्षांपूर्वी तयार झाली. तरी त्यांना लाईटचा प्रॉब्लेम येतो आहे, ही खेदाची बाब आहे, असेही सुलभा उबाळे यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पालिकेचा ट्रक पडलेल्या खड्ड्याचा ऐतिहासिक संदर्भ लागला; काय आहे नेमकं कारण?

-पिंपरी, चिंचवड मतदारसंघावरुन महायुतीत मिठाचा खडा; काय असणार राजकीय गणितं?

-वडगाव शेरीनंतर आता राष्ट्रवादी-भाजपमध्ये ‘या’ जागेवरुन वाद; भाजप आमदार असणाऱ्या मतदारसंघावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा

-“जनतेचं ठरलंय! वडगाव शेरीत मशालच…” ठाकरेंच्या शिलेदराचे झळकले बॅनर्स

-सुप्रिया सुळेंचं मिशन पिंपरी-चिंचवड; थेट अजिदादांना डिवचलं, म्हणाल्या ‘आधी शहराचा कारभारी…’

Tags: Mahavikas AghadishivsenaSulbha Ubaleशिवसेनासुलभा उबाळे
Previous Post

पालिकेचा ट्रक पडलेल्या खड्ड्याचा ऐतिहासिक संदर्भ लागला; काय आहे नेमकं कारण?

Next Post

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव ठरलं! केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले…

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Murlidhar Mohol

पुण्याच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नाव ठरलं! केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले...

Recommended

Ajit Pawar

सगळे नेते महानगरपालिकेच्या मतदानात दंग, अन् इकडं अजितदादांनी फोडला जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ

January 15, 2026
Balewadi

लहु बालवडकरांचा आरोग्य उपक्रम प्रेरणादायी; ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’ने समाजाला नवी दिशा

January 28, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved