Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वैष्णवीचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने कांड उघड; “3 वर्षापूर्वीच एका वकिलाला…”

by News Desk
May 29, 2025
in Pune, पुणे शहर
वैष्णवीचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने कांड उघड; “3 वर्षापूर्वीच एका वकिलाला…”
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणातील सर्व आरोपींना अटक केली असून बुधवारी सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते. या प्रकरणातील वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा या ३ आरोपींना आजपर्यंतच पोलिस कोठडी सुनावली आहे. तर सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे हे दोघे फरार झाले होते. त्यामुळे या दोघांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. अशात बुधवारी न्यायालयामध्ये दोन्ही बाजूच्या वकीलांनी जोरदार युक्तीवाद केला. वकील विपुल दुशींग यांनी आरोपी हगवणेंची बाजू न्यायालयात मांडली.

यावेळी आरोपीची बाजू मांडताना वकिलांनी, ‘वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत चॅटींग झाले आहे. याबाबत तिच्या घरी देखील सांगितले होते. कस्पटे कुटुंबीयांनी वैष्णवी यांचा मोबाईल काढून घेतला होता. त्या दोघांमध्ये काही भांडण झालं असावं आणि त्यातूनच वैष्णवीने जीवन संपवलं असावं’, असा दावा करताना वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर बोट ठेवलं आहे. यावरुन वकिलांच्या वक्तव्यावरुन सर्वत्र संतापाची लाट उसळली. वकील विपुल दुशींग यांच्याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत वैष्णवीच्ये चारित्र्यहनन करणार्या वकील विपुल दुशींग यांच्यावरच सरकारी वकीलाला कॉलर पकडून मारहाण केल्याचा गुन्हा नोंद असल्याची माहिती आता समोर आला आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

View this post on Instagram

A post shared by Pune Local पुणे लोकल (@punelocalconnect)

2022 मधे पुण्यातील वडगाव मावळ न्यायालयात वकिल दुशींग हे एका आरोपीचे वकील म्हणून काम पाहत होते. न्यायाधीशांसमोरच सुनावणीची पुढील तारीख कोणती नेमायची यावरुन दुशींग आणि सरकारी वकील प्रेमकुमार अग्रवाल यांच्यासोबत मोठा वाद झाला. या वादाचा राग डोक्यात ठेवून न्यायालयातून बाहेर पडल्यावर वकील दुशींग यांनी चिडून वकील प्रेमकुमार अग्रवाल यांची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली. या प्रकरणी अग्रवाल यांच्या तक्रारीनंतर वकील दुशींग आणि त्यांच्यासोबत असलेल्या अन्य दोन वकीलांवर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयाने त्यावेळी अटक पुर्व जामीन दिल्याने दुशींग यांची अटक त्यावेळी टळली होती.

दरम्यान, वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका घेत हगवणे कुटुंबाने तिचा मानसिक, शारिरीक छळ तर केलाच. मात्र, त्यानंतर आता आरोपी हगवणेच्या वकिलांनी देखील या प्रकरणी न्यायालयात दावा केला आहे.

महत्वाच्या बातम्या

-आता भाजप आमदारही नाहीत सुरळीत? शिवीगाळ केली अन् घरात घुसण्याचा प्रयत्न, एकाला अटक

-ज्याची शंका होती तेच घडलं! कोर्टात हगवणेच्या वकिलाचा वेगळाच दावा, म्हणे “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग…”

-हगवणे बंधूंच्या अडचणी वाढणार; पोलीस तपासात पिस्तूलबाबत धक्कादायक माहिती समोर

-20 वर्षांचा संसार क्षणात मोडला; पुण्यात एकाच दिवसात घटस्फोटाचा दावा मंजूर

-ऐकावं ते नवलंच! लग्नाच्या रात्री पत्नीसाठी पान आणायला गेला अन् आल्यावर पाहिलं तर पत्नी…

Tags: Rajendra HagawaneVaishanvi HagawaneVipul Dushingराजेंद्र हगवणेवकील विपुल दुशींगवैष्णवी हगवणे
Previous Post

आता भाजप आमदारही नाहीत सुरक्षित? शिवीगाळ केली अन् घरात घुसण्याचा प्रयत्न, एकाला अटक

Next Post

हगवणे प्रकरण: ‘हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात…’; वकीलाच्या दाव्यावर अभिनेत्याची पोस्ट

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
हगवणे प्रकरण: ‘हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात…’; वकीलाच्या दाव्यावर अभिनेत्याची पोस्ट

हगवणे प्रकरण: 'हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात...'; वकीलाच्या दाव्यावर अभिनेत्याची पोस्ट

Recommended

Doctors

डॉक्टरांकडूनच होतेय परस्पर औषधांची विक्री, FDAची मात्र डोळेझाक, कारवाई कधी होणार?

March 17, 2025
औंध-बोपोडी परिसराला “स्मार्ट” च्या पुढे नेत शाश्वत विकासाचे ध्येय – सनी निम्हण यांचा निर्धार

January 13, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved