Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

वैष्णवी हगवणे प्रकरण: “हॅलो, निलेशला पकडलंय गाडीच्या डिक्कीत डांबलाय..” नेमकं प्रकरण काय?

by News Desk
May 29, 2025
in Pune, पुणे शहर
Nilesh Chavan
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : गेल्या काही दिवसांपासून वैष्णवी हगवणे प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडल्याचा खोटा फोन करून नांदेड सिटी पोलिसांची फसवणूक करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. बक्षीस मिळवण्याच्या हेतूने या व्यक्तीने बनावट माहिती दिल्याचे तपासात समोर आले आहे. ही घटना नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. पोलिसांनी या प्रकरणी कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

संतोष दत्तात्रय गायकवाड (वय 33, रा. किरकटवाडी, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने पोलिसांच्या 112 आपत्कालीन क्रमांकावर फोन करून दावा केला की, “आम्ही वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणला पकडले आहे. त्याच्याकडे दोन पिस्तूल आहेत आणि आम्ही त्याला मारहाण करून गाडीच्या डिक्कीत ठेवले आहे.” या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई सुरू केली.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

पोलिसांची टीम दिलेल्या ठिकाणी पोहोचली, परंतु तिथे काहीही संशयास्पद आढळले नाही. यानंतर तपासादरम्यान कॉल करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता, तो किरकटवाडी येथील पानशेत रस्त्यावरील ‘स्वागत हॉटेल’ परिसरात आढळला. चौकशीत गायकवाड याने खोटी माहिती दिल्याचे कबूल केले. त्याने सांगितले की, फरार आरोपीबद्दल माहिती दिल्यास पोलिसांकडून बक्षीस मिळेल, या हेतूने त्याने हा बनाव रचला.

नांदेड सिटी पोलिसांनी संतोष गायकवाड याच्यावर आयपीसी कलम 182 (खोटी माहिती देणे), 211 (खोटे आरोप करणे) आणि 505 (अ) (अफवा पसरवणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा खोट्या माहितीमुळे पोलिस यंत्रणेचा वेळ आणि संसाधने वाया जातात, तसेच गंभीर गुन्ह्यांचा तपास प्रभावित होतो. वैष्णवी हगवणे प्रकरणातील फरार आरोपी निलेश चव्हाणचा शोध घेण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

-हगवणे प्रकरण: ‘हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात…’; वकीलाच्या दाव्यावर अभिनेत्याची पोस्ट

-वैष्णवीचे चारित्र्यहनन करणाऱ्या वकिलाचे जुने कांड उघड; “3 वर्षापूर्वीच एका वकिलाला…”

-आता भाजप आमदारही नाहीत सुरळीत? शिवीगाळ केली अन् घरात घुसण्याचा प्रयत्न, एकाला अटक

-ज्याची शंका होती तेच घडलं! कोर्टात हगवणेच्या वकिलाचा वेगळाच दावा, म्हणे “वैष्णवीचे नको त्या व्यक्तीशी चॅटिंग…”

-हगवणे बंधूंच्या अडचणी वाढणार; पोलीस तपासात पिस्तूलबाबत धक्कादायक माहिती समोर

Tags: Nilesh Chavanpunepune policeRajendra HagawaneVaishanavi Hagawaneनिलेश चव्हाणपुणेपुणे पोलिसराजेंद्र हगवणेवैष्णवी हगवणे
Previous Post

हगवणे प्रकरण: ‘हे असले बुरसटलेले आणि चुकीचे पुरूषी विचार आता या काळात कोर्टात…’; वकीलाच्या दाव्यावर अभिनेत्याची पोस्ट

Next Post

वैष्णवी हगवणे: गृहविभागाकडून मोठी कारवाई; थेट ‘त्या’ IPS अधिकाऱ्याचा पदभारच घेतला काढून

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
Vaishanvi Hagawane

वैष्णवी हगवणे: गृहविभागाकडून मोठी कारवाई; थेट 'त्या' IPS अधिकाऱ्याचा पदभारच घेतला काढून

Recommended

भोर पंचायत समिती सभापतीपदासाठी चिठ्ठीचा कौल: राष्ट्रवादीच्या मनिषा कंक विजयी, संग्राम थोपटेंना दुसरा धक्का!

March 9, 2026
शिक्रापूरच्या शेतकऱ्यानं केली अफूची शेती; पोलिसांकडून १ हजार २२६ झाडे जप्त

February 25, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved