Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

“भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला…सांगा काय चुकल तीचं?”

by News Desk
April 13, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
“भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला…सांगा काय चुकल तीचं?”

xr:d:DAF-LD6Uub8:1145,j:4518661042043302536,t:24041306

585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : देशात लोकसभा निवडणुकीच वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व राजकीय नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून उपमुख्यमंत्री अजित पवार हे युतीत सामील झाल्यानंतर खासदार शरद पवार गटाकडून अजित पवार गटावर सडकून टीका करण्यात आली. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी खासदार सुप्रिया सुळे, शरद पवारांचा एक फोटो पोस्ट करत अजित पवारांवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले प्रशांत जगताप त्यांच्या पोस्टमध्ये?

“जवळपास ५० वर्षे भावाला आपुलकीनं राखी बांधली, भाऊबीजेला मायेने ओवाळलं. भावाकडून रक्षा करण्याचं वचन घेतलं अन् त्या वचनावर भाबडेपणानं विश्वासही ठेवला. पण.. एक दिवस कुटुंबावर शत्रुची सावली पडली.. भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला. शत्रूही असा कपटी अन् अहंकारी… की ज्याला स्वतःला जिंकता आलं नाही तरी चालेल, पण केवळ आपल्या बापाला हरवायचंय. भाऊ शत्रूला जाऊन मिळाला… पण का? तेच कळेना… काय हवं होतं या भावाला? काय द्यायचं बाकी होतं? जीवापाड प्रेम दिलं, माया दिली, सर्व चुकांवर पांघरून घातलं… काय द्यायचं बाकी होतं? बरं.. फितूर होऊन तरी भावाने काय मिळवलं?” असं प्रशांत जगताप पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

काय चुकलं तीचं ?

जवळपास ५० वर्षे भावाला आपुलकीनं राखी बांधली, भाऊबीजेला मायेने ओवाळलं. भावाकडून रक्षा करण्याचं वचन घेतलं अन् त्या वचनावर भाबडेपणानं विश्वासही ठेवला.
पण.. एक दिवस कुटुंबावर शत्रुची सावली पडली.. भाऊ फितूर झाला, स्वार्थासाठी शत्रूला जाऊन मिळाला. शत्रूही असा कपटी अन्… pic.twitter.com/zfp6jVeYZA

— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) April 13, 2024

प्रशांत जगताप यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांना फितूर म्हटलं आहे. पुढे जगताप म्हणाले की, “आपल्या बापावर हल्ला करण्यासाठी आपल्याच भावाला हाताशी धरून महाशक्ती चालून येतेय हे पाहताच भावाच्या फितुरीचं दुःख गिळून ती पुन्हा उभी राहिली, विचारांची तलवार घेऊन रणांगणात आली अन् आपल्या बापाची ढाल झाली… ती आजही लढतेय, झुंजतेय, स्वाभिमानासाठी संघर्ष करतेय..! सांगा…. काय चुकलं तीचं?”

महत्वाच्या बातम्या-

-“स्वत:च्या खासदारकीची पर्वा न करता मोदींना पाठिंबा देणाऱ्या बारणेंना विक्रमी मताधिक्याने संसदेत पाठवूया”- प्रशांत ठाकूर

-पक्षांतर्गत कुरघोड्यांनी धंगेकर हैराण, लोकसभेचा प्रचार राहिला बाजूला; वाद मिटवण्यासाठी काँग्रेसची कसरत

-Baramati Lok Sabha | ‘मूळचा पवार आणि बाहेरुन आलेला पवार…’; अजितदादांना काकांचं खुमासदार शैलीत

-शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय! अजितदादांच्या महिला शिलेदाराची सडकून टीका

-एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर खरमरीत टीका; म्हणाले, “मोदींनी वक्रदृष्टी केल्यास फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांना….”

Tags: Narendra ModincpPrashant Jagtapsharad pawarSupriya Suleनरेंद्र मोदीप्रशांत जगतापराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसुप्रिया सुळे
Previous Post

“स्वत:च्या खासदारकीची पर्वा न करता मोदींना पाठिंबा देणाऱ्या बारणेंना विक्रमी मताधिक्याने संसदेत पाठवूया”- प्रशांत ठाकूर

Next Post

पुणेकरांना तळपत्या उन्हापासून मिळणार काहीसा दिलासा; येत्या दोन दिवसांत पावसाची हजेरी

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
Pune | पुणेकरांना कडाक्याच्या उन्हापासून मिळणार दिलासा; ‘या’ दिवशी पावसाचे संकेत

पुणेकरांना तळपत्या उन्हापासून मिळणार काहीसा दिलासा; येत्या दोन दिवसांत पावसाची हजेरी

Recommended

पर्वतीत घडला इतिहास! कोसळल्या पावसातही मेळाव्याला एकवटल्या हजारो महिला, मिसेस फडणवीसांची विशेष हजेरी

August 26, 2024
Murlidhar Mohol

पुणेकरांसाठी क्रेडाईचे ‘पुणे प्रॉपर्टी एक्स्पो’ प्रदर्शन; गृहनिर्माण प्रकल्पांना चालना

January 18, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved