Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

शरद पवार म्हणजे ‘भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके…’ अमित शहांची सडकून टीका

by News Desk
July 22, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, राजकारण
शरद पवार म्हणजे ‘भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके…’ अमित शहांची सडकून टीका
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्याच्या बालेवाडी येथे भाजप प्रदेश कार्यकारिणी अधिवेशन पार पडले. यावेळी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटावर शरसंधाण साधले आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी खासदार शरद पवार यांच्यावर सडकून टीका केली आहे. यावेळी अमित शहांनी शरद पवारांना राजकारणातील सर्वात जास्त भ्रष्टाचारी म्हटले आहे.

‘शरद पवार यांनी १० वर्षांत काय केले, याचा हिशोब द्यावा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ त्यांना पुण्यातील कोणत्याही चौकात भाजपचा १० वर्षांतील हिशोब देतील. विरोधक भ्रष्टाचाराची गोष्ट करत आहेत. देशाच्या राजकारणात शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे सरगना (सूत्रधार) आहेत. तुम्ही काय आरोप करत आहात? या देशात कोणत्याही सरकारमध्ये भ्रष्टाचार वाढवण्याचं काम कोणी केलं तर ते शरद पवार यांनी केलं आहे. ते भ्रष्टाचाराचे म्होरके आहेत. राज्यातील भ्रष्टाचाराला पवारांनी संस्थात्मक स्वरूप दिले आहे’, असेही अमित शहा म्हणाले आहेत.

You might also like

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

‘राज्यात जेव्हा पवार आणि त्यांच्या मित्रपक्षांचे सरकार येते, तेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा गायब होतो. राज्यात २०१४ मध्ये भाजपची सत्ता आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आरक्षणाचा मुद्दा संपुष्टात आला. भाजप पुन्हा सत्तेमध्ये आल्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्यात भाजपची सत्ता हवी,’ असा दावा अमित शहा यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-10 कोटींचा ठेका अन् कसब्यात राडा; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले

-‘स्वतः कमावलेल्या अन् हिसकावलेल्या गोष्टीत फरकच, तुमचे १२ वाजायला…’; शरद पवार गटाची अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका

-भर बैठकीत अजित पवार अन् सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंमध्ये खडाजंगी; शरद पवारांपुढेच सुटले शब्दबाण; नेमकं काय घडलं?

-पुण्यातून भाजप फुंकणार विधानसभेचे रणशिंग, अमित शहांच्या उपस्थितीत ठरणार रणनीती

-मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ योजनेची जाहिरात वादात; जाहिरातीवरील व्यक्ती ३ वर्षांपासून गायब, वाचा नेमकं काय प्रकरण?

Tags: Amit ShahBalewadibjpncppunesharad pawarअमित शहापुणेबालेवाडीभाजपराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवार
Previous Post

10 कोटींचा ठेका अन् कसब्यात राडा; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले

Next Post

‘फडणवीसांची भाषा गृहमंत्रिपदाला न शोभणारी, माफी मागा’; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

News Desk

Related Posts

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
Next Post
‘फडणवीसांची भाषा गृहमंत्रिपदाला न शोभणारी, माफी मागा’; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

'फडणवीसांची भाषा गृहमंत्रिपदाला न शोभणारी, माफी मागा'; फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

Recommended

‘चारही उमेदवार निवडून आले पाहिजेत, सेटिंग करू नका’; रविंद्र चव्हाणांची शहराध्यक्ष शत्रुघ्न काटेंना तंबी

January 3, 2026
“अजितदादा हळूच मला गृहखातं मागतील पण मी ते माझ्याकडेच ठेवणार”; फडणवीसांचा मिश्किल टोला

March 2, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved