Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Uncategorized

Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड, ऑरेन्ज अलर्ट जारी; वाचा सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात?

by News Desk
July 22, 2024
in Uncategorized
Weather Update : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना रेड, ऑरेन्ज अलर्ट जारी; वाचा सर्वाधिक पाऊस कोणत्या जिल्ह्यात?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात अनेक भागात गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन-तीन दिवसांपासून जोरदार पावसाची बरसात सुरू असून हवामान विभागाने अनेक भागात सर्तकतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच त्यानंतरच्या २ दिवसांसाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यात आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे.

सातारा जिल्ह्यात पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जिल्ह्यातील ८४ बंधारे पाण्याखाली गेली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यासाठी देखील आज आणि उद्या असे २ दिवस जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. २४ आणि २५ जुलै रोजी सुद्धा येलो अलर्ट देण्यात आला असून २६ जुलै रोजी ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे.

You might also like

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या

सांगली जिल्ह्यासाठी पुढील पाच दिवसांसाठी हलका ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असून ५ दिवस ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. साताऱ्यात शनिवारी सकाळपर्यंत २४ तासांत जिल्ह्यातील नवजा येथे १०० मिलीमीटर पाऊस पडला. जूनपासून आतापर्यंत नवजाला २ हजार ७२० मिलमीटर पर्जन्यमान झाले आहे. कोयना येथे आतापर्यंत २ हजार २८६ मिलीमीटर पाऊस झाला. महाबळेश्वरलाही २४ तासांत ९५ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-सुषमा अंधारेंची पुण्यात पत्रकार परिषद; फडणवीसांना ‘फेक नरेटिव्हचे केंद्र’ तर अमित शहांना म्हणाल्या ‘तडीपार’

-‘फडणवीसांची भाषा गृहमंत्रिपदाला न शोभणारी, माफी मागा’; फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संभाजी ब्रिगेड आक्रमक

-शरद पवार म्हणजे ‘भ्रष्टाचाऱ्यांचे म्होरके…’ अमित शहांची सडकून टीका

-10 कोटींचा ठेका अन् कसब्यात राडा; भाजप कार्यकर्त्यावर रिव्हॉल्वर रोखले

-‘स्वतः कमावलेल्या अन् हिसकावलेल्या गोष्टीत फरकच, तुमचे १२ वाजायला…’; शरद पवार गटाची अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका

Previous Post

सुषमा अंधारेंची पुण्यात पत्रकार परिषद; फडणवीसांना ‘फेक नरेटिव्हचे केंद्र’ तर अमित शहांना म्हणाल्या ‘तडीपार’

Next Post

पोर्शे अपघात प्रकरणात सुनील टिंगरेंचं नाव; अजित पवार म्हणाले, ‘बदनामीचा प्रयत्न झाला, ३-४ तास चौकशीही झाली’

News Desk

Related Posts

BJP Pune Corporation
Uncategorized

एकीची तक्रार तर दुसरीने थेट गुन्हाच दाखल केला! पुण्यात भाजप नगरसेविकेसह पतीवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; नेमकं कारण काय?

by News Desk
May 6, 2026
विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?
Uncategorized

विधानपरिषद निवडणूक: राष्ट्रवादीत उमेदवारीसाठी रस्सीखेच, पार्थ पवारांची भूमिका निर्णायक; युवा चेहऱ्याला संधी मिळणार?

by Team Local Pune
April 27, 2026
IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या
Uncategorized

IAS रूबल अग्रवाल पुन्हा ‘लकी’ ठरल्या; CM फडणवीसांकडूनच कोकण विभागीय आयुक्तापदावर आल्या

by News Desk
March 28, 2026
निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही
Pune

निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

by News Desk
March 14, 2026
आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र
Uncategorized

आमदार पुत्राच्या उमेदवारीला ब्रेक, कार्यकर्त्याला संधी; पार्थ पवारांचे पुण्यात पहिले धक्कातंत्र

by Team Local Pune
March 9, 2026
Next Post
पोर्शे कार प्रकरणी आमदार सुनील टिंगरेंचं नाव; अजित पवार म्हणाले, ‘त्यांच्यावर केलेले सर्व आरोप…’

पोर्शे अपघात प्रकरणात सुनील टिंगरेंचं नाव; अजित पवार म्हणाले, 'बदनामीचा प्रयत्न झाला, ३-४ तास चौकशीही झाली'

Recommended

पर्वतीत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; तपासणी करून घेण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी

पर्वतीत महाआरोग्य शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद; तपासणी करून घेण्यासाठी भर पावसातही नागरिकांची गर्दी

July 22, 2024
Pune

पाकिस्तानचा नारा, देशद्रोहाचा गुन्हा दाखल, कॉलेजने काढून टाकलेली तरुणी म्हणते…

May 21, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन
Pune

विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved