Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

डेटिंग अ‌ॅपवर मैत्री, ‘गे’ व्यक्तींना अज्ञान स्थळी भेटायला बोलवायचे अन्…; पुण्यात धक्कादायक प्रकार समोर

by News Desk
January 27, 2025
in Pune, पुणे शहर
Pune Crime
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे :  विद्येचं माहेरघर आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरामध्ये भरदिवसा हत्या, गोळीबार, दहशत, लूटमार, बलात्कार, गाड्यांची तोडफोड अशा घटनांची मालिका सुरुच आहे. यामुळे शहराची प्रतिमा मलिन होत आहे. काही दिवसांपासून कोयता गँगच्या दहशतीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. आता शहरात आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. गे व्यक्तींना डी.एस.के. रोड ते रायकर मळा या परिसरात अज्ञात स्थळी बोलावून लुटमार आणि मारहाण करण्याची घटना घडल्याचे प्रकार आता समोर आले आहेत. या प्रकरणी नांदेड सिटी पोलिसांनी कारवाई केली असून या गँगमधील तिघांना अटक करण्यात आली आहे.

‘गे डेटिंग अ‌ॅप’चा गैरवापर करून ही गँग लोकांना फसवत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. डी.एस.के. रोड ते रायकर मळा परिसरातील अज्ञात स्थळी ते गे व्यक्तीला भेटायला बोलावतात. त्यांनतर त्यांना मारहाण करुन त्यांच्याजवळील ऐवज पैसे, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तू लुटतात. या गँगने ‘गे’ लोकांमध्ये दहशत निर्माण केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

गे लोकांना लुटणाऱ्या या गँगमधील तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरु आहे. या चौकशीमध्ये आरोपींनी एका अ‌ॅपचा वापर करून गे व्यक्तींशी ओळख केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी या व्यक्तींना अज्ञात स्थळी भेटण्यासाठी बोलावलं. गे व्यक्ती भेटायला आल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्याकडे असणाऱ्या मौल्यवान वस्तू तसेच पैसे जबरदस्तीने हिसकावले. बदनामीच्या भीतीने बळी पडलेले गे तक्रार करत नव्हते. याचा आरोपी गैरफायदा घेत होते.

महत्वाच्या बातम्या-

-अजितदादांच्या विश्वासू नेत्याची मुजोरी; अद्याप अटक नाही, अजित पवार म्हणाले…

-पुण्यात १ रुपयात ड्रेसची ऑफर महागात; महिलांनी लावली रांगच राग, दुकानदार गायब

-इंदापूरातील ‘त्या’ कार्यक्रमावरुन सुप्रिया सुळेंची नाराजी; हर्षवर्धन पाटील, सुळे बसल्या प्रेक्षकांच्या रांगेत, नेमकं काय घडलं?

-‘गुइलेन बॅरी सिंड्रोम’ आजाराचा खर्च परवडेना! राज्य सरकार आणि महापालिका मदत करणार

-मेकॅनिकल इंजिनियर ते आयपीएस अधिकारी: कोकणात धडाकेबाज कारवाई करणाऱ्या महानिरीक्षक दराडेंना राष्ट्रपती पदक जाहीर

Tags: CrimeGayNanded Policepuneगुन्हेगेनांदेड पोलीसपुणे
Previous Post

अजितदादांच्या विश्वासू नेत्याची मुजोरी; अद्याप अटक नाही, अजित पवार म्हणाले…

Next Post

GBS: पुणे पालिकेच्या ढिसाळ कारभारावर मुख्यमंत्री नाराज; थेट माजी आयुक्तांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Devendra Fadanvis

GBS: पुणे पालिकेच्या ढिसाळ कारभारावर मुख्यमंत्री नाराज; थेट माजी आयुक्तांवर सोपवली 'ही' मोठी जबाबदारी

Recommended

‘गद्दारांचा पराभव करुन मीच सेनेचा खासदार’; मावळमध्ये ठाकरे गटाच्या वाघेरेंची प्रचाराला सुरवात

March 5, 2024
संतापजनक! डीप नेक अन् शॉर्ट ड्रेसमध्ये ट्रेनिंगसाठी यायचं; पुण्यातल्या ट्रेनिंग सेंटर मालकाची अट

May 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved