Saturday, June 13, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पक्षविरोधी भूमिकेचा अमोल बालवडकरांना फटका; खापर मात्र वरिष्ठांवर फोडलं

by News Desk
January 4, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
Ajit Pawar And Amol Balwadkar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ९ (सूस-बाणेर-पाषाण) मधून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना भारतीय जनता पक्षाने (भाजप) उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी कोथरूड उत्तर मंडलाचे अध्यक्ष लहू बालवडकर यांना तिकीट देण्यात आले आहे. अमोल बालवडकर यांनी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून भाजपचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात बंडखोरीचे संकेत दिले होते. त्यावेळी त्यांनी वरिष्ठांनी समजूत घालून माघार घ्यायला लावली. तरी या पक्षविरोधी भूमिकेमुळे मला भाजपाला मानणाऱ्या परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्याचाच परिणाम आता महापालिका निवडणुकीत उमेदवारीवर झाल्याचे बोलले जात आहे.

भाजपने या प्रभागात प्रभावी काम करणाऱ्या आणि निष्ठावान कार्यकर्ता असलेल्या लहू बालवडकर यांच्यावर विश्वास टाकत त्यांना उमेदवारी दिली आहे. प्रभागातील इतर उमेदवारांमध्ये रोहिणी चिमटे, गणेश कळमकर आणि मयुरी कोकाटे यांचा समावेश आहे.
तिकीट न मिळाल्याने अमोल बालवडकर नाराज झाले असून, त्यांनी ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) प्रवेश केला आहे. आता ते याच प्रभागातून राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. बालवडकर यांनी पक्षातील स्थानिक नेत्यांवर नाराजी व्यक्त करत, “भाजपला दाखवून देईन” असा इशारा दिला आहे. तर लहू बालवडकर यांनी त्यांना प्रत्युत्तर देत शिस्तबद्ध प्रचारावर भर दिला आहे.

You might also like

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

या घडामोडीमुळे प्रभाग क्रमांक ९ मधील निवडणूक चुरशीची होणार असून, भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यात थेट सामना रंगणार आहे. अमोल बालवडकर यांनी पक्षांतरा नंतर घेतलेल्या भूमिकेमुळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि आरएसएस च्या केडरमध्ये प्रचंड अशी नाराजी पाहायला मिळत आहे की नाराजी निवडणुकीच्या मतदानामध्ये पाहायला मिळण्याचे शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रचाराचा शंखनाद अन् नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद, प्रभाग ९ मध्ये भाजपची भव्य पदयात्रा

-राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा भाजप मध्ये प्रवेश, प्रभाग ८ मध्ये भाजपला बळकटी

-विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी सदैव कटिबद्ध, आबा बागुलांच्या प्रयत्नामुळे गरिबांची मुलंही जागतिक दर्जाच्या ई लर्निंग स्कूलमध्ये

-प्रभाग क्रमांक २४ च्या निवडणुकीची धुरा युवा चेहऱ्याच्या खांद्यावर, योगेश जगताप भाजपाचे निवडणूक प्रमुख

-नाही होय म्हणता म्हणता अखेर जुळलं! पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजप-शिंदेसेनेत मात्र फाटलं?

Tags: ajit pawarAmol BalwadkarbjpLahu Balwadkarncppuneपुणेभाजपमहापालिका निवडणूकराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

प्रचाराचा शंखनाद अन् नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद, प्रभाग ९ मध्ये भाजपची भव्य पदयात्रा

Next Post

‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’चा बिडकर पॅटर्न! हजारो नागरिकांच्या समस्या मार्गी

News Desk

Related Posts

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

by News Desk
June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’चा बिडकर पॅटर्न! हजारो नागरिकांच्या समस्या मार्गी

'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह'चा बिडकर पॅटर्न! हजारो नागरिकांच्या समस्या मार्गी

Recommended

Baby

फिट इन फिटू: अखेर ‘त्या’ महिलेची प्रसुती सुखरुप; आता बाळ्याच्या पोटातील बाळाचे काय?

February 3, 2025
पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; अल-कायदा साहित्य प्रकरणी सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक

पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; अल-कायदा साहित्य प्रकरणी सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक

October 29, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप
Pune

मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत ‘दोन्ही पॅनल एकाच नाण्याच्या दोन बाजू’; अपक्ष उमेदवार शरद लोणकर यांचा आरोप

June 4, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved