Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

मावळात महायुतीत संघर्ष अटळ: भाजपच्या बाळा भेगडेंची बंडखोरी, भर सभेत म्हणाले,…

by News Desk
August 3, 2024
in Pune, पिंपरी चिंचवड, राजकारण
Assembly Election: मावळच्या जागेवरुन महायुतीत तिढा; भाजपच्या बाळा भेगडेंनी दंड थोपटले म्हणाले, ‘कमळ चिन्ह हाच..’
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : मावळच्या जागेवरुन महायुतीत मोठी ठिणगी पडली आहे. महायुतीच्या ‘ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाला ती जागा मिळणार’ या फॉर्म्युल्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी मावळ विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. मात्र, भाजपकडूनही मावळच्या जागेवर दावा केला जात आहे.

माजी राज्यमंत्री आणि भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांनी मावळच्या जागेवर दावा केल्यामुळे महायुतीमध्ये या जागेवरुन वादाला सुरुवात झाली आहे. भाजपच्या बाळा भेगडे यांनी मावळमधून महायुतीने सुनील शेळके यांना उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. बाळा भेगडे यांनी भर सभेत प्रचार करणार नसल्याचे बोलून दाखवले आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

दरम्यान, विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच महायुतीच्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. मावळमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असताना देखील भाजपच्या बाळा भेगडेंनी या जागेवर लढण्याची संधी आपल्याला मिळावी म्हणून शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. भेगडे यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षश्रेष्ठींकडे पाठपुरावा करणार आहेत. तसेच भाजपचे मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रवींद्र भेगडे यांनी वाढदिवसानिमित्त जोरदार बॅनरबाजी करत बाळा भेगडे हेच विधानसभेचे उमेदवार असल्याचे घोषित केले आहे. त्यामुळे आता मावळच्या जागेवरुन महायुतीती संघर्ष नक्की असल्याचं दिसत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत खलबतं; काँग्रेस शहराध्यक्ष बदलासाठी पुण्याचं शिष्टमंडळ पोहचलं थेट दिल्लीला

-पुण्यात ठाकरेंचा मेळावा, या चार जागांवर दावा; महविकास आघाडीत खटके उडणार?

-विधानसभेच्या तोंडावर इंदापूरात अजित पवारांना धक्का; ‘या’ युवा नेत्याने हाती घेतली ‘तुतारी’

-‘इंदापूरमधून हर्षवर्धन पाटील लढवणारच’; लेकीचा निर्धार, दत्तात्रय भरणेंची डोकेदुखी वाढली

-वेशांतर करुन अजित पवार दिल्लीला? दादा भडकले, ‘असं म्हणणाऱ्यांना लाज, लज्जा, शरम..’

Tags: ajit pawarBala BhegadedbjpncpSunil Shelkeअजित पवारबाळा भेगडेभाजपराष्ट्रवादीसुनील शेळके
Previous Post

विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत खलबतं; काँग्रेस शहराध्यक्ष बदलासाठी पुण्याचं शिष्टमंडळ पोहचलं थेट दिल्लीला

Next Post

‘पुण्यातील ‘या’ जागा आम्हालाच मिळायला हव्या’; राष्ट्रवादीच्या २ मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, आघाडीत बिघाडीची दाट शक्यता

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
‘पुण्यातील ‘या’ जागा आम्हालाच मिळायला हव्या’; राष्ट्रवादीच्या २ मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, आघाडीत बिघाडीची दाट शक्यता

'पुण्यातील 'या' जागा आम्हालाच मिळायला हव्या'; राष्ट्रवादीच्या २ मतदारसंघावर शिवसेनेचा दावा, आघाडीत बिघाडीची दाट शक्यता

Recommended

पुण्यात उष्णतेचा तडाखा! ४२ अंशांवर पोहोचले तापमान, पुढील ४ दिवस सावध राहा

April 17, 2026
Laxman Hake

ओबीसी-मराठा कार्यकर्त्यांचा ससून रुग्णालयात राडा; २०-२५ मराठा आंदोलकांवर गुन्हा दाखल

October 1, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved