Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात उष्णतेचा तडाखा! ४२ अंशांवर पोहोचले तापमान, पुढील ४ दिवस सावध राहा

by News Desk
April 17, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
पुण्यात उष्णतेचा तडाखा! ४२ अंशांवर पोहोचले तापमान, पुढील ४ दिवस सावध राहा
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात उष्णतेची लाट तीव्र झाली असून पुणे शहरातही तापमान ४० ते ४१ अंशांवर स्थिर आहे. लोहगाव येथे काल सलग दुसऱ्या दिवशी तापमान ४२ अंशांवर पोहोचले. आजही उष्णता कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र, उद्या (१८ एप्रिल) आणि परवा (१९ एप्रिल) पुणेकरांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या दोन दिवसांत पुणे शहर व जिल्ह्यात तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

हवामान विभागाने राज्यात पुढील काही दिवस उष्णतेची तीव्र लाट येण्याचा इशारा दिला आहे. मध्य महाराष्ट्रात १८ एप्रिलपर्यंत, मराठवाड्यात १६ ते १८ एप्रिलदरम्यान, विदर्भात १५ ते १९ एप्रिलदरम्यान आणि कोकणात आज (१७ एप्रिल) उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तापमान लक्षणीय वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने आवाहन केले आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

उष्णतेपासून बचावासाठी काळजी घ्या:

भरपूर पाणी आणि ओआरएस घ्या
सैल, हलके आणि सुती कपडे वापरा
दुपारी १२ ते ४ दरम्यान उन्हात जाणे टाळा
टोपी, छत्री किंवा गॉगलचा वापर करा
लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घ्या

पावसाची शक्यता:

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात १८ ते २१ एप्रिलदरम्यान हलक्या ते मध्यम पावसासह मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. १९ ते २२ एप्रिलदरम्यान तापमानात २ ते ३ अंशांनी घट होण्याचा अंदाज आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुणे महापालिकेला पडली उत्पन्न वाढवण्याची काळजी, उत्पन्नवाढीसाठी स्थापन केली नगरसेवकांची संयुक्त समिती

-पुण्यात अनधिकृत होर्डिंगवर चालणार हातोडा, पण किती होर्डिंग अनधिकृत? महापालिकेकडे आकडाच नाही

-शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय! ‘हवेली सभापतींचा ‘बळीराजा’ मॉडेल राज्यभर राबविणार’

-पुण्यावर पाणीकपातीची टांगती तलवार; खासदार, मंत्री, आमदार कुणीच बोलत नाही, आश्वासनाचं काय?

-अल्प विस्तार, मोठा दिलासा; पीएमपीएमएल बससेवा थेट खडकी जंक्शनपर्यंत

Tags: Heat StrokeHeat Wave
Previous Post

पुणे महापालिकेला पडली उत्पन्न वाढवण्याची काळजी, उत्पन्नवाढीसाठी स्थापन केली नगरसेवकांची संयुक्त समिती

Next Post

आरएमसी कारवाई अचानक रद्द! आमदारांच्या दबावापुढे महापालिका झुकली?

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
आरएमसी कारवाई अचानक रद्द! आमदारांच्या दबावापुढे महापालिका झुकली?

आरएमसी कारवाई अचानक रद्द! आमदारांच्या दबावापुढे महापालिका झुकली?

Recommended

Uddhav Thackeray Ajit Pawar and Sharad Pawar

ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार हाती घड्याळ घेणार! शरद पवारांच्या आमदाराला देणार टक्कर

October 11, 2024
विधानसभा निवडणूक महायुती एकत्र लढणार का?, अजितदादांच्या आमदाराचं सूचक वक्तव्य

June 15, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved