Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

भाजपचं ठरलंय! पुण्यात मुरलीधर मोहोळ लोकसभेचे उमेदवार?

by News Desk
March 6, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
भाजपचं ठरलंय! पुण्यात मुरलीधर मोहोळ लोकसभेचे उमेदवार?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. त्यातच पुण्यात भाजपकडून अनेक नावं चर्चेत आहेत. माजी महापौर मुरलीधर मोहोळ आणि जगदीश मुळीक या दोन्ही नावांची जोरदार चर्चा सुरु आहे. असं असलं तरीही भाजपकडून राज्यातील लोकसभा मतदार संघासाठीच्या उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर करण्यात आली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या संभाव्या यादीत भाजपकडून पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. भाजप नेत्या मेधा कुलकर्णींना राज्यसभेची खासदारकी देण्यात आली. त्यानंतर जगदीश मुळीक यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र या भाजपच्या सरप्राइज यादीत थेट मुरलीधर मोहोळ यांचे नाव दिसत आहे. त्यामुळे पुण्यातील राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

मुरलीधर मोहोळ यांचा पुणे शहरात दांडगा जनसंपर्क असल्याने पुणे लोकसभेचे निवडणूक प्रमुक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुरलीधर मोहोळ हे कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतही चांगलेच सक्रिय सहभागी होते. येत्या निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी दौरे आणि कार्यक्रमांना हजेरी लावाण्यस सुरुवात केली आहे.

पुण्यातील महत्वाच्या कार्यक्रमांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावतात त्यावेळी  कायम मुरलीधर मोहोळांच्या कार्याचं कौतुक करताना दिसतात. भाजपच्या संभाव्या यादीत नाव आल्याने मोहोळ लोकसभेच्या तयारीला लवकरच सुरुवात करतील. मात्र भाजप कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-धक्कादायक! ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या उपनिरीक्षकाकडून आणखी २ किलो ड्रग्ज जप्त

-‘तुम्हाला कोणी धमकावलं तर मला सांगा, पुढचं मी बघतो’; काकाविरोधात पुतण्याने दंड थोपटले

-‘मुख्यमंत्री माझी शाळा’ योजनेत बारामतीचा नावलौकिक; शारदाबाई पवार विद्यानिकेतन शाळेचा राज्यात दुसरा क्रमांक

-‘गद्दारांचा पराभव करुन मीच सेनेचा खासदार’; मावळमध्ये ठाकरे गटाच्या वाघेरेंची प्रचाराला सुरवात

-कसब्यात “होय हे आम्ही केलं”चा पॅटर्न; निवडणूक लोकसभेची पण कसब्यात चर्चा ‘पोस्टर वॉर’ची

Tags: bjpJagdish MulikLoksabha ElectionMedha KulkarniMurlidhar Moholpune loksabhaजगदीश मुळीकपुणे लोकसभाभाजपामुरलीधर मोहोळमेधा कुलकर्णीलोकसभा निवडणूक
Previous Post

धक्कादायक! ड्रग्ज प्रकरणी अटक केलेल्या उपनिरीक्षकाकडून आणखी २ किलो ड्रग्ज जप्त

Next Post

‘दादांनी आधी पुरंदर विधानसभेचा मला शब्द द्यावा’; विजय शिवतारेंची जाहीर मागणी

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
‘दादांनी आधी पुरंदर विधानसभेचा मला शब्द द्यावा’; विजय शिवतारेंची जाहीर मागणी

'दादांनी आधी पुरंदर विधानसभेचा मला शब्द द्यावा'; विजय शिवतारेंची जाहीर मागणी

Recommended

पुणे मेट्रो धावणार चांदणी चौक ते वाघोलीपर्यंत, विस्तारीत मार्गाला मान्यता

March 11, 2024
Datta Gade

काय करायचं ते कर पण… स्वारगेट प्रकरणात धक्कादायक माहिती, पीडितेने जबाबात सगळं सांगितलं

March 3, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved