Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

भाजपच्या बंडखोरांना ‘दादांची’ साथ, भाजपकडून बंडोबांच्या बंदोबस्ताला सुरुवात

by News Desk
January 2, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
भाजपच्या बंडखोरांना ‘दादांची’ साथ, भाजपकडून बंडोबांच्या बंदोबस्ताला सुरुवात
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीमध्ये भाजपकडून मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या पाहायला मिळाली. 165 जागांसाठी तब्बल 2300 इच्छुक भाजपकडून निवडणूक लढण्याच्या तयारीत होते. त्यामुळे या गर्दी मधून उमेदवार निवडण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक निकष लावल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे अनेक भाजप कार्यकर्त्यांना संधी नाकारण्यात आली. यामध्ये काही माजी नगरसेवकांचा देखील सामावेश होता.

यातील काही नाराज माजी नगरसेवकांनी थेट भाजपची साथ सोडून बंडखोरी करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी घेतल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे भाजपच्या बंडखोरांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची साथ मिळाली आहे.मात्र आता या बंडोबांचे बंड मोडीत काढण्यासाठी भाजपने देखील ताकद लावली आहे.

You might also like

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

सुस- बाणेर-पाषाण या प्रभागातून माजी नगरसेवक अमोल बालवडकर यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीने माजी नगरसेवक प्रमोद निम्हण यांना तिकीट नाकारून बालवडकर यांना संधी दिल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. या ठिकाणी भाजपने लहू बालवडकर यांना उमेदवारी दिली आहे. सर्वे मध्ये लहू बालवडकर आघाडीवर असल्याने त्यांना उमेदवारी देण्यात आली असल्याचं देखील भाजपकडून सांगण्यात येत आहे. मात्र अमोल बालवडकर यांनी आपण भाजपला दाखवून देऊ असा इशारा दिला आहे. त्यामुळे भाजप देखील या प्रभागात पूर्ण ताकतीनिशी उतरणार आहे.

बालवडकर यांच्याबरोबरच भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश ढोरे, अर्चना मुसळे, भाजपच्या चिन्हावर निवडून आलेले आरपीआय आठवले गटाचे डॉ. सिद्धार्थ धेंडे या माजी नगरसेवकांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.राष्ट्रवादीने प्रकाश ढोरे आणि अर्चना मुसळे यांना औंध बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मधून उमेदवारी दिली आहे.

तर डॉ. धेंडे यांच्या पत्नी नंदिनी धेंडे यांना फुलेनगर-नागपूर चाळ या प्रभाग क्रमांक २ मधून त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारी असणार आहेत. या प्रवेशापूर्वी सर्वप्रथम भाजपचे माजी नगरसेवक धनंजय जाधव, आणि शंकर पवार यांनी सोमवारी उपमुख्यमंत्री पवार यांच्या पक्षात प्रवेश करत भाजपविरुद्ध दंड थोपटले होते.

या भाजपच्याच बंडखोर उमेदवारांना प्रवेश देत अजित पवारांनी भाजप समोर तगडे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपने देखील या बंडोबा विरोधात रणनीती आखली असून भाजपाचा पारंपारिक मतदार पक्षासोबत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-प्रभाग ३६ मध्ये धनुष्यबाणाची हवा; आबा बागुलांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

-ना आलिशान कार ना महागडी दुचाकी, नावावर फक्त रुग्णवाहिका असलेला ‘माणूसकीने श्रीमंत’ उमेदवार

-तोंडचा घास हिसकावला! प्रभाग २६ मध्ये भाजपकडून उमेदवारीचा खेळ, एबी फॉर्म देऊन काकडेंचा पत्ता केला कट

-निवडणुकीच्या धामधुमीतही जपली जिव्हाळ्याची नाती; गणेश बिडकरांकडून दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांची भावनिक भेट

-बिडकरांमुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास, भाजपला वाढता पाठिंबा; मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Previous Post

प्रभाग ३६ मध्ये धनुष्यबाणाची हवा; आबा बागुलांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद!

Next Post

भाजपच्या तिकिटावर कोट्यवधींच्या मालमत्तेचे उमेदवार; पठारे कुटुंब सर्वात श्रीमंत

News Desk

Related Posts

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

by News Desk
June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
Next Post
भाजपच्या तिकिटावर कोट्यवधींच्या मालमत्तेचे उमेदवार; पठारे कुटुंब सर्वात श्रीमंत

भाजपच्या तिकिटावर कोट्यवधींच्या मालमत्तेचे उमेदवार; पठारे कुटुंब सर्वात श्रीमंत

Recommended

Nana Bhangire

‘अजितदादांच्या विकासदृष्टीचा सन्मान म्हणून पुणे पालिकेत पुतळा उभारावा’, प्रमोद भानगिरेंची मागणी

February 2, 2026
राजकारणात बारामतीच श्रीमंत; एकट्या पवार कुटुंबात इतकी पदे

June 14, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
Pune

सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
विषारी दारूने पुण्यात हाहकार! शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक, पोलीस स्टेशन बाहेर ठिय्या आंदोलन

May 29, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved