Friday, July 24, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बिडकरांमुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास, भाजपला वाढता पाठिंबा; मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

by News Desk
December 31, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
बिडकरांमुळे प्रभागाचा सर्वांगीण विकास, भाजपला वाढता पाठिंबा; मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल हा राजकीयदृष्ट्या अधिकच महत्त्वाचा ठरत असून, येथे भारतीय जनता पक्षाला मिळणारा समर्थनाचा ओघ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, निवडणूक प्रमुख गणेश बिडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

गेला अनेक वर्षांमध्ये गणेश बिडकर यांनी सातत्याने प्रभागात केलेल्या विकास कामांमुळे सर्वच स्तरातून त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा वाढत आहे. आज प्रवेश केलेल्यांमध्ये मनसेचे उपविभाग प्रमुख रवी उर्फ बंडू भोसले, शाखा अध्यक्ष प्रशांत गायकवाड तसेच प्रीतम गायकवाड, योगेश पाष्टे, अजय चव्हाण, संतोष टिळेकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या प्रवेशांमुळे प्रभागातील राजकीय समीकरणे भाजपच्या बाजूने अधिकच झुकत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

मनसेत कार्यरत असतानाच रवी उर्फ बंडू भोसले हे वीरचक्र मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय राहिले आहेत. विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन, युवकांचे संघटन आणि थेट नागरिक संपर्क हे त्यांच्या कार्यपद्धतीचे वैशिष्ट्य राहिले आहे. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे गणेश बिडकर यांना मिळणारा स्थानिक पाठिंबा वाढताना दिसत आहे.

“गणेश बिडकर यांनी प्रभागात केलेल्या विकासकामांमुळे नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे. कमला नेहरू आणि केईएम हॉस्पिटलसारख्या महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून दिलेल्या सुविधांमुळे सामान्य नागरिकांना वैद्यकीय उपचार सहज मिळू लागले आहेत. ‘लाईट हाऊस’सारख्या उपक्रमातून महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याने अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाला आहे. हे सर्व प्रत्यक्ष काम पाहता, प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी गणेश बिडकर हेच योग्य नेतृत्व आहेत”, अशी भावना प्रवेशावेळी रवी उर्फ बंडू भोसले यांनी व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-

-‘निष्ठा उमेदवारीशी नाही, संघटनेशी असते’ लहू बालवडकरांचा ठाम संदेश

-गुन्हेगारांच्या घरात तिकीट वाटतात एकही पक्ष नाही मागे! अजितदादांनी तर कहरच केला अन् भाजपनेही नंबर लावला

-आबा बागुल मैदानात उतरले आणि प्रभाग ३६ची लढत बनली ‘हाय व्होल्टेज’! ग्राउंड पॉलिटिक्स काय सांगतेय?

-माहेरची साडी अन् आठवणींची ऊब: वृद्धाश्रमातील आजीबाईंना मधुरा गेठेंचा आपुलकीचा स्पर्श!

-पुण्यात थर्टीफर्स्टचं सेलिब्रेशन: MG-FC रोडवर संध्याकाळी नो एन्ट्री, शहरातील वाहतूकीत मोठे बदल

Previous Post

‘निष्ठा उमेदवारीशी नाही, संघटनेशी असते’ लहू बालवडकरांचा ठाम संदेश

Next Post

निवडणुकीच्या धामधुमीतही जपली जिव्हाळ्याची नाती; गणेश बिडकरांकडून दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांची भावनिक भेट

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
Ganesh Bidkar

निवडणुकीच्या धामधुमीतही जपली जिव्हाळ्याची नाती; गणेश बिडकरांकडून दिवंगत नेत्यांच्या कुटुंबीयांची भावनिक भेट

Recommended

‘अग्निशमन जवानांचे रखडलेले प्रशिक्षण २०२७ पूर्वी पूर्ण व्हावे’; राघवेंद्र मानकरांची महापौरांकडे मागणी

February 24, 2026
Mahayuti

महायुतीत वाद होण्याची शक्यता; शिंदेंच्या शिवसेनेच्या वाट्याला पुण्यातील एकच जागा?

September 16, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved