Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

उद्धवसेनेने ठोकला आमदार धंगेकरांच्या मतदारसंघावर दावा! महाविकास आघाडीत पुण्यातील जागांवरून जोरदार खडाखडी; नेमकं काय घडलं?

by News Desk
June 16, 2024
in Pune, पुणे शहर, राजकारण
Sharad Pawar and Uddhav Thackeray
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्षांकडून सुरु आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने महाविकास आघाडीला जनतेच्या बाजूने कौल दिला आहे. त्यानंतर विधानसभेतही राज्यात यश मिळेल असा विश्वास महाविकास आघाडीकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा मिळाव्यासाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु आहे.

राज्यातील अनेक जागांवर महाविकास आघाडीकडून दावा करण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा आपल्याला मिळाव्यात यासाठी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील नेते आग्रही असून विविध जागांवरती आपला दावा सादर करत आहेत. यामुळे महाविकास आघाडीमध्ये वादाची ठिणगी पडून आघाडीची बिघाडी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या पक्षश्रेष्ठींकडून पुण्यातील ८ पैकी ६ जागांवर दावा केला आहे. त्यातच आता शरद पवार गटाकडून दावा केलेल्या ६ जागांपैकी ५ जागांवर आता शिवसेनेला हव्या आहेत.

You might also like

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून ६ विधानसभा जागांवर दावा करण्यात आला आहे. यामध्ये हडपसर ,पर्वती, वडगाव शेरी, खडकवासला यांच्यासह शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट मतदार संघाचा समावेश आहे. यानंतर आता शिवसेना ठाकरे गटकडून देखील कोथरुड, पर्वती, हडपसर वडगाव शेरी, कसबा आणि पुणे कॅन्टोन्मेंट या ६ मतदारसंघांवरती दावा करण्यात आला आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये मोठा तिढा होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या-

-अजित पवारांनी पालिकेकडून ‘तो’ महत्वाचा अधिकार काढला अन् पुणे पोलिसांकडे सोपवला

-महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता; नेमकं कारण काय?

-रवींद्र वायकरांच्या नातेवाईकांने वापरला ईव्हीएम अनलॉक करणारा फोन; तपासात धक्कादायक माहिती

-शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी मुलींच्या शिक्षणाबाबत केलेली ‘ती’ घोषणा हेवतच; ना अंमलबजाणी, ना जीआर

-‘भाजपचा अजिंक्यपणा फोल, हे सरकार किती दिवस चालेल? हा मोठा प्रश्न’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Tags: Lok Sabha Electionncppunesharad pawarshivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेपुणेराष्ट्रवादी काँग्रेसलोकसभा निवडणूकशरद पवारशिवसेना
Previous Post

अजित पवारांनी पालिकेकडून ‘तो’ महत्वाचा अधिकार काढला अन् पुणे पोलिसांकडे सोपवला

Next Post

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: बकरी ईदनिमित्त ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत मोठे बदल

News Desk

Related Posts

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
Next Post
पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: बकरी ईदनिमित्त ‘या’ ठिकाणच्या वाहतुकीत मोठे बदल

पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: बकरी ईदनिमित्त 'या' ठिकाणच्या वाहतुकीत मोठे बदल

Recommended

बारामतीच झालं आता शिरूरला जायचं! अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंच टेन्शन? नेमकं काय म्हणाले

May 5, 2024
केंद्रीय राज्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर मोहोळ पहिल्यांदाच पुण्यात; विमानतळावर जंगी स्वागत

June 15, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved