Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्यात सुनेला संपवलं, अन् घराला कुलूप लावून फरार झाला, ८ दिवसांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

by News Desk
May 10, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
पुण्यात सुनेला संपवलं, अन् घराला कुलूप लावून फरार झाला, ८ दिवसांनी पोलिसांनी ठोकल्या बेड्या
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या नांदेड सिटी परिसरात एका सासऱ्याने आपल्या सुनेची डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. २ मे रोजी घरगुती वादातून भानुदास भास्कर चौधरी याने आपली सून स्वाती तेजस चौधरी हिचा खून केला. हत्या केल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावले आणि तो फरार झाला होता.

या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात (नांदेड सिटी चौकी) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा आठ दिवस शोध घेत असताना त्याने जळगाव जिल्ह्यातील मेहरूण गाव परिसरात आश्रय घेतल्याची गोपनीय माहिती मिळाली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मेहरूण येथील महादेव मंदिर परिसरात सापळा रचून भानुदास चौधरी याला शिताफीने अटक केली.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

अटक केल्यानंतर आरोपीला प्राथमिक चौकशीसाठी पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे नांदेड सिटी परिसरात मोठी खळबळ उडाली होती. कौटुंबिक कलहातून सुनेचा जीव घेण्याच्या घटनेने परिसरात संताप व्यक्त करण्यात येत आहे. पुणे पोलिस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. आरोपी भानुदास चौधरी याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्यात जमीन मोजणीचे डोंगर उपसण्यासाठी मोठा निर्णय! ४० नवे खासगी भूमापक नेमणार

-बारामतीत राजकीय हलचाल! सोमेश्वर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मिलिंद कांबळे यांचा राजीनामा

-पालकांनो सावधान! पुणे जिल्ह्यातील ४५ शाळा ‘बोगस’; पाल्याचा प्रवेश घेण्यापूर्वी जिल्हा परिषदेची ‘ही’ यादी नक्की तपासा

-‘राजभवन रोड’ विस्तारीकरणाला गती! औंध-पाषाणमधील वाहतूक कोंडी लवकरच कमी होणार

-पुण्यात नेमकं चाललंय तरी काय ? नसरापूर, पर्वती पायथा अन् आता मुळशीत आईस्क्रीम विक्रेत्याने मतिमंद मुलीचा विनयभंग

Previous Post

पुण्यात जमीन मोजणीचे डोंगर उपसण्यासाठी मोठा निर्णय! ४० नवे खासगी भूमापक नेमणार

Next Post

राष्ट्रवादीत मोठी खळबळ; महिला आयोग अध्यक्षपदावरुन रणकंदन, अध्यक्षपदाची मोठी चर्चा

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
Next Post
राष्ट्रवादीत मोठी खळबळ; महिला आयोग अध्यक्षपदावरुन रणकंदन, अध्यक्षपदाची मोठी चर्चा

राष्ट्रवादीत मोठी खळबळ; महिला आयोग अध्यक्षपदावरुन रणकंदन, अध्यक्षपदाची मोठी चर्चा

Recommended

Sharad Pawar And Ajit Pawar

‘पवार साहेबांनी निर्णय घेतला तर सगळेच एकत्र येतील’; शरद पवारांच्या प्रवक्त्याचा दावा

December 13, 2024
Bhausaheb Rangari

ढोल-ताशांचा गजरात श्रीमंत भाऊ रंगारी बाप्पा जल्लोषात विराजमान; पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ओढला बाप्पाचा रथ

September 7, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved