Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुण्याची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी निर्णय; रिक्षा परवान्यांवर निर्बंधाची शिफारस

by News Desk
October 29, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
पुण्याची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी निर्णय; रिक्षा परवान्यांवर निर्बंधाची शिफारस
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरातील वाहतूक कोंडीचा वाढता प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिसांच्या समन्वय समितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. शहरात रिक्षांची संख्या सव्वा लाखापेक्षा अधिक झाल्याने वाहतूक व्यवस्थेवर ताण वाढला आहे. यावर उपाय म्हणून नवीन रिक्षांना परवाना देणे थांबवण्याची विनंती राज्य सरकारकडे करण्यात येणार आहे.

बैठकीला महापालिका आयुक्त नवल किशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आयुक्त राम यांनी सांगितले की, दरवर्षी शहरात सुमारे चार लाख नवीन वाहने रस्त्यावर येत असून, रिक्षांचे खुले परवाने ही संख्या अनियंत्रित करत आहेत. पोलिसांनी रिक्षा परवान्यांवर निर्बंध आवश्यक असल्याचे मत मांडले.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

वाहतूक कोंडी असलेल्या ३२ रस्ते आणि २२ चौकांवर महापालिकेने उपाययोजना सुरू केल्या आहेत. अरुंद रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यावर भर देण्यात येणार आहे. तसेच, मेट्रो स्थानकांजवळील वाहनतळासाठी आठ ठिकाणी सार्वजनिक वापराच्या जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा निर्णय शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. मात्र, रिक्षा चालक आणि परिवहन क्षेत्रातील संघटनांकडून याला विरोध होण्याची शक्यता आहे. राज्य सरकार या शिफारशीचा स्वीकार करणार का, याकडे लक्ष लागले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-हीच खरी माणूसकी! रामाचा ३ वर्षांचा मुलगा हरवला अन् सद्दाम खान देवासारखा धावून आला

-शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सनी निम्हण यांच्याकडून ५ लाखांची मदत

-पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; अल-कायदा साहित्य प्रकरणी सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक

-इच्छुकांनो तयारीला लागा; पालिका निवडणुकीचं बिगुल वाजणार, आचारसंहिता कधीपासून?

-रवींद्र धंगेकर हाजीर हो! चंद्रकांत पटलांवरील आरोप पडणार महागात? कोर्टाने धाडले समन्स

Previous Post

हीच खरी माणूसकी! रामाचा ३ वर्षांचा मुलगा हरवला अन् सद्दाम खान देवासारखा धावून आला

Next Post

गुंड घायवळचे मराठवाड्यातील पवनचक्की माफियांशी संबंध, अन् करोडो रुपयांचे व्यवहार

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
गुंड घायवळचे मराठवाड्यातील पवनचक्की माफियांशी संबंध, अन् करोडो रुपयांचे व्यवहार

गुंड घायवळचे मराठवाड्यातील पवनचक्की माफियांशी संबंध, अन् करोडो रुपयांचे व्यवहार

Recommended

६० हजार मतदार, तीनदा थेट भेट; गणेश बिडकरांच्या २० लाख पावलांची राजकीय वारी

January 13, 2026
‘आमच्याकडे अजून कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसल्याचा…’; डॉ. नीलम गोऱ्हेंचा विरोधकांना टोला

April 6, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved