Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

गुंड घायवळचे मराठवाड्यातील पवनचक्की माफियांशी संबंध, अन् करोडो रुपयांचे व्यवहार

by News Desk
October 30, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
गुंड घायवळचे मराठवाड्यातील पवनचक्की माफियांशी संबंध, अन् करोडो रुपयांचे व्यवहार
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचे मराठवाड्यातील पवनचक्की माफियाशी असलेले संबंध उघडकीस आले आहेत. धाराशिव येथील पवनचक्की कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करणाऱ्या अमोल लाखे या माफियाशी घायवळचे करोडो रुपयांचे आर्थिक व्यवहार असल्याची माहिती समोर आली आहे. जुलै महिन्यात लाखे आणि त्याच्या साथीदारांनी धाराशिव येथे पवनचारी कर्मचाऱ्यांना थिटा मारली आणि त्यांच्या गाड्यांची तोडफोड केली होती. या प्रकरणातही घायवळचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

लाखेने मित्राच्या कागदपत्रांवर सिमकार्ड घेऊन ते गुन्हेगारीत वापरल्याचा प्रकारही उघड झाला आहे. कर्ज मिळवून देण्याच्या आणि नोकरी लावण्याच्या बहाण्याने लाखेने २०१९ मध्ये मित्राकडून कागदोपत्रे घेतली. त्यानुसार घेतलेले सिमकार्ड घायवळ टोळीतील सदस्याने काही गुन्ह्यांत वापरले असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. याची कल्पना नसलेल्या तरुणाने हा प्रकार उघड झाल्यावर वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. अमोल दत्तात्रेय लाखे (वय ३५, रा. धाराशिव) याच्याविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

घायवळ आणि त्याच्या टोळीवरील गुन्ह्यांच्या चौकशीदरम्यान पोलिसांना या नंबरबाबत माहिती मिळाली. चौकशीत लाखेने फिर्यादीच्या कागदोपत्रांवर सिमकार्ड घेतले आणि ते बँक खात्यांशी जोडले असल्याचे समोर आले. लाखे आणि फिर्यादी हे मित्र असल्याने हा विश्वासघात झाल्याचे फिर्यादीने सांगितले. लाखेने ‘मी तुला शेतीसाठी कर्ज काढून देतो, पुण्यात ओळखी आहेत. निलेश घायवळशी बोलतो, ते तुला नोकरी देतील’ असे सांगून कागदोपत्रे घेतली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून, लाखे आणि घायवळच्या संबंधांची खबरदारी घेतली जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-पुण्याची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी निर्णय; रिक्षा परवान्यांवर निर्बंधाची शिफारस

-हीच खरी माणूसकी! रामाचा ३ वर्षांचा मुलगा हरवला अन् सद्दाम खान देवासारखा धावून आला

-शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सनी निम्हण यांच्याकडून ५ लाखांची मदत

-पुण्यात एटीएसची मोठी कारवाई; अल-कायदा साहित्य प्रकरणी सॉफ्टवेअर इंजिनिअरला अटक

-इच्छुकांनो तयारीला लागा; पालिका निवडणुकीचं बिगुल वाजणार, आचारसंहिता कधीपासून?

Tags: MarathwadaNilesh GhaiwalNilesh GhaywalPawanchakkipuneनिलेश घायवळपवनचक्कीपुणेमराठवाडा
Previous Post

पुण्याची वाहतूक कोंडी रोखण्यासाठी निर्णय; रिक्षा परवान्यांवर निर्बंधाची शिफारस

Next Post

पक्षाच्या महिला पदाधिकारीचे गंभीर आरोप, मुख्यमंत्र्याकडे तक्रार, भाजपच्या बड्या नेत्याला स्वतःहून द्यावा लागला पदाचा राजीनामा

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
पक्षाच्या महिला पदाधिकारीचे गंभीर आरोप, मुख्यमंत्र्याकडे तक्रार, भाजपच्या बड्या नेत्याला स्वतःहून द्यावा लागला पदाचा राजीनामा

पक्षाच्या महिला पदाधिकारीचे गंभीर आरोप, मुख्यमंत्र्याकडे तक्रार, भाजपच्या बड्या नेत्याला स्वतःहून द्यावा लागला पदाचा राजीनामा

Recommended

निवडणुकीत ब्लॅक मनीचा वापर होऊ नये म्हणून इनकम टॅक्सकडून विशेष नियंत्रण कक्षाची स्थापना

March 19, 2024
Pune Water Tacker

Pune GBS: धक्कादायक! टँकरच्या पाण्यात सापडले बॅक्टेरिया; पालिकेने बजावल्या नोटीसा

January 31, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved