Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अय्यप्पा मंदिर दर्शनानिमित्त बिडकरांना दाक्षिणात्य समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by News Desk
January 11, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
Ganesh Bidkar
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मधील भाजप उमेदवार गणेश बिडकर यांनी आज सकाळी श्री अय्यप्पा मंदिरात दर्शन घेतले. या मंदिरांचे केरळमधील साउथ इंडियन समाजासाठी विशेष धार्मिक महत्त्व आहे. आणि हे शहरातील सर्वात जुन्या दाक्षिणात्य मंदिरांपैकी एक मानले जाते.

दर्शनावेळी रस्ता पेठ परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्य करणाऱ्या दक्षिण भारतीय समाजातील नागरिकांनी गणेश बिडकर यांचे स्वागत केले आणि त्यांना पाठिंबा दर्शविला. बिडकर यांनी मंदिरात आरती करून दर्शन घेतले आणि उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी उपस्थित दक्षिण भारतीय नागरिकांनी सांगितले की, “गणेश बिडकर हे आमच्या घरातील कुटुंबीयांसारखे आहेत. कुटुंबातील कोणतेही काम असेल तर त्यांना सांगितल्यानंतर ते तातडीने पूर्ण करतात. मिसेस बिडकर यांनाही कोणतेही काम सांगितले की त्या बहिणीसारख्या धावून येतात आणि काम पूर्ण करतात. म्हणूनच आम्ही त्यांना आमच्या कुटुंबातील एक सदस्य मानतो आणि त्यांना पूर्ण पाठिंबा देतो.”

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

यावेळी मंदिर समितीचे उपाध्यक्ष महेश पोडवाल म्हणाले, “या प्रभागातील श्री अय्यप्पा मंदिरासाठी किंवा समाजासाठी आम्ही कधीही काही मागणी केली तर गणेश बिडकर यांनी ती नेहमी तातडीने पूर्ण केली आहे. भविष्यातही आमच्या अपेक्षा आहेत आणि ते त्या पूर्ण करतील असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण प्रभागातील दक्षिण भारतीय समाज त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे.”

सचिव शशांक नायर यांनी सांगितले की, आरोग्याच्या समस्या असोत वा इतर कोणतीही अडचण, अगदी अर्ध्या रात्रीही गणेश बिडकर यांना हाक देऊन मदतीसाठी बोलावले तर ते त्वरित धावून येतात. “अशा समर्पित आणि जनसेवक माणसासाठी आमचा समाज कायमच मदतीस धावून जाईल आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करेल,” असे ते म्हणाले. दक्षिण भारतीय समाजाचा पाठिंबा प्रभाग २४ मधील निवडणूक प्रचारात गणेश बिडकर यांना मोठी ताकद देणारा ठरला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘ज्या हातांनी संकटकाळात समाजाला सावरले, त्या हातांना आम्ही बळ देणार’, गिरीराज सावंतांना मराठा समाज पाठिशी

-प्रभाग २४ मध्ये भाजपाच्या प्रचार झंझावात; मंगळवार पेठेत हजारो नागरिकांची उपस्थिती

-‘गुंड घायवळला शोधण्यासाठी अमोल बालवडकरची मदत घ्यावी, त्यांच्यासोबतच…’- चंद्रकांत पाटील

-‘लोकभावना लक्षात घेऊनच कस्तुरबा आणि आंबेडकर वसाहतीचा विकास करणार’- सनी निम्हण

-गणेश बिडकरांची सकाळी जनसंपर्क मोहीम; शाहू उद्यानात ज्येष्ठ नागरिक, महिला अन् खेळाडूंशी हृदयस्पर्शी संवाद

Tags: bjpGanesh Bidkarpuneगणेश बीडकरपुणेपुणे पालिका निवडणूकभाजप
Previous Post

‘ज्या हातांनी संकटकाळात समाजाला सावरले, त्या हातांना आम्ही बळ देणार’, गिरीराज सावंतांना मराठा समाज पाठिशी

Next Post

औंध-बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार- सनी विनायक निम्हण

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

by News Desk
June 5, 2026
Next Post
औंध-बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार- सनी विनायक निम्हण

औंध-बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार- सनी विनायक निम्हण

Recommended

Hemant Rasane

कसब्यात हेमंत रासने यांना वाढते समर्थन, विविध समाज संघटनांकडून पाठिंबा जाहीर

November 17, 2024
‘साहेबांना अन् मुलीला निवडून दिलं, आता सुनेला विजयी करा’; अजित पवारांची बारामतीत तुफान फटकेबाजी

‘मी कामाचा माणूस आहे, लवकरच बारामतीचं चित्र बदलून टाकेल’; अजित पवारांचा बारामतीकरांना शब्द

May 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved