Saturday, August 2, 2025
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

लहु बालवडकरांचा आरोग्य उपक्रम प्रेरणादायी; ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’ने समाजाला नवी दिशा

by News Desk
January 28, 2025
in Pune, आरोग्य, पिंपरी चिंचवड
Balewadi
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : भाजपचे शहर चिटणीस लहु बालवडकर यांच्या नेतृत्वाखाली ‘लहु बालवडकर सोशल वेलफेअर’ व ‘सनराईज मेडिकल फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 24 व 25 जानेवारी 2025 रोजी बालेवाडी, हायस्ट्रीट ग्राऊंड आयोजित करण्यात आले होते.

‘भव्य दिव्य ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’मध्ये 35 ते 40 प्रकारच्या विविध तपासण्या आणि शस्त्रक्रिया करण्यात आल्या. दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र कक्ष उभारुन त्यांना अधिक चांगल्या सेवा व सुविधा दिल्या गेल्या आहेत. शिबिरात गर्दी पाहता, या दोन दिवसांत सुमारे 40,000 ते 50,000 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला. आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी एकत्रितपणे उपलब्ध करून देणे हे निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केले आहे.

You might also like

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

शिबिराच्या पहिल्या दिवशीही नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोफत चाचण्या व तपासण्या करून घेतल्या. या शिबिरामध्ये व्हीलचेअर, इलेक्ट्रिकल बायसिकल, श्रवणयंत्र अशा विविध प्रकारचे साहित्य मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते रुग्णांना वितरित करण्यात आले.

📍बालेवाडी, पुणे | अटल सेवा महाआरोग्य शिबीर

लहू बालवडकर सोशल वेल्फेअर आणि सनराइज मेडिकल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिर 2025’ ला भेट देत रुग्णांशा संवाद साधला. महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि पुणे महापालिका यांचेही सहकार्य या… pic.twitter.com/pnZbrMJ6mo

— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 25, 2025

“सामाजिक बांधिलकीची भावना जोपासत समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा आम्हाला पक्षाच्या संस्कारांतून मिळाली आहे. हाच विचार मनात ठेवून आमचे सहकारी लहु बालवडकर यांनी भव्य दिव्य ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’चे आयोजन केले आहे. शिबिरात पुण्यातील जवळपास 60 नामांकित हॉस्पिटल्सची साथ मिळाली आहे, ज्यांनी उत्कृष्ट आरोग्यसेवा पुरवली आहे.

View this post on Instagram

A post shared by Lahu Balwadkar (@lahubalwadkarofficial)

राज्य शासन, महानगरपालिका आणि केंद्र सरकारच्या आरोग्याशी संबंधित जवळपास 50 योजना या ठिकाणी थेट नागरिकांना मिळत आहेत. शिबिरामध्ये विविध आरोग्यसेवा आणि तपासण्या उपलब्ध करून देण्यात आल्या असून, लहु अण्णा बालवडकर यांनी उचललेले हे आरोग्य सेवेसाठीचे पाऊल समाजाला नवी दिशा देणारे ठरेल, यात शंका नाही”, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-GBS Disease: “त्याच पाण्यामुळे ‘जीबीएस’ होतोय”; आरोग्यमंत्र्यांनी दिली कबुली

-Pune: पुण्यात वाढला GBSचा धोका; केंद्राचं पथक पुण्यात दाखल

-GBS: पुणे पालिकेच्या ढिसाळ कारभारावर मुख्यमंत्री नाराज; थेट माजी आयुक्तांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

-डेटिंग अ‌ॅपवर मैत्री, ‘गे’ व्यक्तींना अज्ञान स्थळी भेटायला बोलवायचे अन्…; पुण्यात धक्कादायक प्रकार समोर

-अजितदादांच्या विश्वासू नेत्याची मुजोरी; अद्याप अटक नाही, अजित पवार म्हणाले…

Tags: Atal Seva Maha Arogya CampAtal Seva MahaarogyBalewadiMuralidhar MoholMurlidhar Moholpuneअटल सेवा महाआरोग्य शिबीरपुणेबालेवाडीमुरलीधर मोहोळ
Previous Post

GBS Disease: “त्याच पाण्यामुळे ‘जीबीएस’ होतोय”; आरोग्यमंत्र्यांनी दिली कबुली

Next Post

महापालिका निवडणुकीवर आजच फैसला? सुप्रीम कोर्टात काय घडतंय…

News Desk

Related Posts

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

by News Desk
August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

by News Desk
July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

by News Desk
July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

by News Desk
July 29, 2025
Next Post
Pune

महापालिका निवडणुकीवर आजच फैसला? सुप्रीम कोर्टात काय घडतंय...

Recommended

सुरक्षित, हरित पालखी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करा; पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दिवसेंचे निर्देश

सुरक्षित, हरित पालखी सोहळ्यासाठी सूक्ष्म नियोजन करा; पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी दिवसेंचे निर्देश

May 16, 2024
शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यात हव्यात ३ जागा, भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘या’ मतदारसंघांवर दावा

शिंदेंच्या शिवसेनेला पुण्यात हव्यात ३ जागा, भाजप आणि राष्ट्रवादीच्या ‘या’ मतदारसंघांवर दावा

June 17, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’
Pune

विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात विद्यार्थी अमली पदार्थांच्या विळख्यात; शाळेबाहेर मिळतात ड्रग्जवाली ‘चॉकलेट’

August 1, 2025
Congress
Pune

पुणे काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर; ‘या’ ८ नेत्यांच्या नाराजीचा फटका पालिका निवडणुकीत बसणार?

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: खडसेंच्या जावयाला जाणीवपूर्वक अडकवल्याचा वकिलांचा दावा
Pune

पुणे रेव्ह पार्टी प्रकरण: हॉटेलखाली थांबलेल्या तीन महिलांचा प्रांजल खेवलकरांसोबत संबंध? पोलिसांचा दावा

July 31, 2025
पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य
Pune

पुणे रेव्ह पार्टी: नाथाभाऊंचा पुणे पोलिसांवर गंभीर आरोप, आयुक्त अमितेश कुमारांनी सांगितलं सत्य

July 29, 2025
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी
Pune

पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांनी उचललं मोठं पाऊल; नितीन गडकरींकडे केली ‘ही’ मागणी

July 29, 2025
Khadse
Pune

जावयासाठी नाथाभाऊंची वकिलांकडे धाव; असिम सरोदे म्हणाले, ‘हे पोलिसांना भोवणार’

July 28, 2025
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved