Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महापालिका निवडणुकीवर आजच फैसला? सुप्रीम कोर्टात काय घडतंय…

by News Desk
January 28, 2025
in Pune, पिंपरी चिंचवड, पुणे शहर, राजकारण
Pune
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका गेली तीन वर्षांपासून रखडल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असणाऱ्या विविध याचिकांमुळे रखडलेली निवडणूक राज्यामध्ये महायुती सरकार मोठ्या मताधिक्याने सत्तेवर आले असल्याने लवकर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परंतु दुसरीकडे न्यायालयीन सुनावनी अनेक वेळा पुढे ढकलण्यात आल्याने निवडणुक कधी होणार? यावर प्रश्नचिन्ह कायम राहिले आहे. दरम्यान आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार असून पुणे महापालिकेसह राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक कधी होणार याचा निर्णय होऊ शकतो.

प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण तसेच वेगवेगळ्या 20 ते 22 याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व याचिकांवर न्यायालयाने निर्णय दिला तर निवडणुकीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यातील २९ महापालिका, २५७ नगरपालिका, २६ जिल्हा परिषद आणि २८९ पंचायत समितीच्या निवडणुक गेली तीन वर्षांपासून रखडल्या आहेत.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाबाबत दाखल याचिकेबाबत आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. सरकार या निवडणुका व्हाव्या म्हणून उत्सुक असल्याने आजच सुनावणी होऊ शकते. एप्रिल-मे दरम्यान निवडणुका घेण्याची सरकारची इच्छा दिसत असल्याने न्यायालयात दाखल २०-२२ याचिकांवर एकत्रितपणे आजच सुनावणी होऊ शकते, अशी माहिती सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधीज्ञ सिद्धार्थ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान आज सुनावणी होऊन निवडणुक घेण्यास ग्रीन सिग्नल मिळाल्यास एप्रिल-मे महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा बार उडू शकतो. परंतु पुन्हा सुनावणी पुढे ढकलण्यात आल्यास थेट ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये निवडणुक घेतली जाऊ शकते अशी शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-लहु बालवडकरांचा आरोग्य उपक्रम प्रेरणादायी; ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’ने समाजाला नवी दिशा

-GBS Disease: “त्याच पाण्यामुळे ‘जीबीएस’ होतोय”; आरोग्यमंत्र्यांनी दिली कबुली

-Pune: पुण्यात वाढला GBSचा धोका; केंद्राचं पथक पुण्यात दाखल

-GBS: पुणे पालिकेच्या ढिसाळ कारभारावर मुख्यमंत्री नाराज; थेट माजी आयुक्तांवर सोपवली ‘ही’ मोठी जबाबदारी

-डेटिंग अ‌ॅपवर मैत्री, ‘गे’ व्यक्तींना अज्ञान स्थळी भेटायला बोलवायचे अन्…; पुण्यात धक्कादायक प्रकार समोर

Tags: Local Self-Government ElectionsMunicipal ElectionsPalika ElectionSthanik Swarajy Sanastha ElectionSupreme Courtपालिका निवडणूकसर्वोच्च न्यायालयस्थानिक स्वराज्य संस्था
Previous Post

लहु बालवडकरांचा आरोग्य उपक्रम प्रेरणादायी; ‘अटल सेवा महाआरोग्य शिबिरा’ने समाजाला नवी दिशा

Next Post

‘सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करुन काम केलं तरीही….’; सुषमा अंधारे थेटच बोलल्या

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Sushama Andhare

'सुप्रियाताईंसाठी छातीचा कोट करुन काम केलं तरीही....'; सुषमा अंधारे थेटच बोलल्या

Recommended

Fog in Pune

पुण्यात थंडी घटली पण थंडगार वाऱ्यामुळं पसरली धुक्याची चादर

December 21, 2024
‘हातात कमळ, विकासाचं व्हिजन’; लहू बालवडकरांच्या प्रचाराला प्रभाग ९ मध्ये उस्फूर्त प्रतिसाद

January 9, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved