पुणे : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीमध्ये स्थान मिळवण्यासाठी नगरसेवकांमध्ये रस्सीखेच सुरु होती. भाजपकडून वरिष्ठांकडे तब्बल २४ जणांची नावे पाठवण्यात आली होती. तर काँग्रेस, राष्ट्रवादीमध्येही चांगलीच रस्सीखेच पहायला मिळाली. मात्र आज अखेर १६ नगरसेवकांना स्थायी समितीवर संधी मिळाली आहे. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये या १६ नगरसेवकांच्या नावावर शिक्का मोर्तब झालं आहे.
कोणत्या नगरसेवकांनी मिळाली संधी?
श्रीनाथ भिमाले
रत्नमाला सातव
कालिंदा पुंडे
रूपाली धाडवे
जयश्री भूमकर
विशाल धनवडे
संदीप बेलदरे
वृषाली कामठे
प्राची अल्हाट
अमोल बालवडकर
प्रशांत जगताप
वैशाली बनकर
निशा मानवतकर
मयुरी कोकाटे
दादा कोद्रे
सुहास टिंगरे
महत्वाच्या बातम्या-
-सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पुण्यात ‘दादांचा’ शिरस्ता पाळणार; कार्यकर्त्यांसाठी घेतला खास निर्णय
-महिला नगरसेवक फक्त नामधारी, पती अन् लेकच बनले कारभारी; धायरीतल्या ‘भिडू’ची गोष्टच न्यारी
-‘एन. ए.’ परवानगी इतिहासजमा, जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र परवानगीची संपली गरज
-निवडणुकीत घेतली पक्षविरोधी भूमिका, आता भाजपने दाखवला घरचा रस्ता; पुण्यात ६९ जणांचे निलंबन














