Tuesday, July 21, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

प्रभाग २२ मध्ये भाजपची ताकद वाढली; सादिक भाऊ लुकडेंचा भाजपमध्ये प्रवेश

by News Desk
January 12, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
प्रभाग २२ मध्ये भाजपची ताकद वाढली; सादिक भाऊ लुकडेंचा भाजपमध्ये प्रवेश
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : प्रभाग क्रमांक २२ मधील डायस प्लॉट परिसरात आज राजकीय घडामोडींना वेग आला असून अल्पसंख्याक काँग्रेसचे माजी पदाधिकारी तसेच मुस्लिम बँकेचे संचालक सादिक भाऊ लुकडे यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांच्या या निर्णयामुळे प्रभाग २२ मधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत आहेत.

सादिक भाऊ लुकडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करताना प्रभाग क्रमांक २२ मधील भाजपच्या अधिकृत उमेदवार सौ. अर्चना तुषार पाटील तसेच भाजपच्या सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला. त्यांनी यापुढे भाजपच्या धोरणांनुसार काम करत पक्षवाढीसाठी सक्रिय योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

You might also like

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

यावेळी भाजप पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सादिक भाऊ लुकडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भाजपचे विकासाभिमुख धोरण, सर्वसमावेशक विचारधारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्यातील नेतृत्वाने राबवलेली कामे यामुळे आपण प्रभावित झालो असून, याच विचारातून भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या प्रवेशामुळे प्रभाग २२ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद अधिक मजबूत झाली आहे. विशेषतः अल्पसंख्याक समाजातील मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपला याचा निश्चित फायदा होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

भाजपच्या उमेदवार अर्चना तुषार पाटील यांनी सादिक भाऊ लुकडे यांचे पक्षात स्वागत करत त्यांच्या अनुभवाचा आणि सामाजिक कार्याचा प्रभागाच्या विकासासाठी निश्चितच उपयोग होईल, असे मत व्यक्त केले. येत्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश भाजपसाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या-

-‘बोपोडीचा केवळ स्मार्ट नव्हे तर आरोग्यपूर्ण विकासही’ भाजप उमेदवार सनी निम्हण यांची ग्वाही

-संविधान सन्मान अभ्यासिकेचा संकल्प; बिडकरांच्या संकल्पपत्राचे रामदास आठवलेंकडून कौतुक

-‘प्रभाग ०९ मध्ये विकासाची गंगा येणार’; लहू बालवडकर यांच्यासह भाजप उमेदवारांचा विकासाभिमुख वचननामा

-पुनर्विकासासंबंधी अडचणींसाठी ‘रिडेव्हलपमेंट फोरम’ची स्थापना करणार- राघवेंद्र बाप्पु मानकर

-औंध-बोपोडी परिसराच्या विकासाला गती देणार- सनी विनायक निम्हण

Tags: bjpPune ElectionSadik Bhau Lukade
Previous Post

‘बोपोडीचा केवळ स्मार्ट नव्हे तर आरोग्यपूर्ण विकासही’ भाजप उमेदवार सनी निम्हण यांची ग्वाही

Next Post

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार- राघवेंद्र बाप्पू मानकर

News Desk

Related Posts

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

by News Desk
July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

by News Desk
July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
Next Post
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार- राघवेंद्र बाप्पू मानकर

ज्येष्ठ नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणार- राघवेंद्र बाप्पू मानकर

Recommended

बारामती, शिरूरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रिया सुरू; ७ मे रोजी होणार मतदान

April 13, 2024
Ajit Pawar

बारामतीत कार्यकर्त्यांच्या ‘एकच वादा अजितदादा’ घोषणा; दादा म्हणाले, ‘लोकसभेला कुठं गेला होता?’

August 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने
Pune

संस्कृतीसोबत सामाजिक बांधिलकीची जपणूक; नादब्रह्म ढोल-ताशा पथकाच्या उपक्रमाने जिंकली पुणेकरांची मने

July 20, 2026
मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved