Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home राजकारण

पुण्याची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधीच होणार!  दोन्ही नेत्यांच्या सभेनंतर ग्राउंड रिपोर्ट काय?

by Team Local Pune
May 5, 2024
in राजकारण
पुण्याची लढाई नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधीच होणार!  दोन्ही नेत्यांच्या सभेनंतर ग्राउंड रिपोर्ट काय?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे: पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये प्रमुख राजकीय पक्षांकडून नेत्यांच्या जंगी सभांचे आयोजन करण्यात येत आहे. आठवडाभरापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेनंतर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा पुण्यामध्ये पार पडली. लोकसभेच्या मैदानात महायूतीचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे आणि एमआयएमचे अनिस सुंडके रिंगणात उतरले आहेत. चारही उमेदवारांचा प्रचार सुरू आहे. मात्र, लोकसभेची खरी लढत ही महायूतीचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच होणार असल्याचे बोलले जात होते. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्या पाठोपाठ कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या पुण्यात झालेल्या जाहीर सभांनंतर पुणे लोकसभेच्या लढतीत ट्विस्ट आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सभेनंतर पुणे लोकसभेची लढत ही आता मोहोळ विरुद्ध धंगेकर, अशी न होता. देश पातळीवर सुरू असणारी पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशी होणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 एप्रिलला पुण्यातील रेसकोर्स मैदानावर भव्य सभा झाली तर या सभेला काउंटर करण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीने कॉँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची सभा घेतली. 3 मे रोजी पुण्यातील एसएसपीएमएसच्या मैदानावर ही सभा झाली.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

या दोन प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्यानंतर उमेदवारांच्या एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांच्या चर्चा आता मागे पडल्या आहेत. नरेंद्र मोदींनी त्यांच्या भाषणात उल्लेख केलेले राष्ट्रीय मुद्दे, पुण्याच्या संदर्भात केलेल्या गेल्या दहा वर्षांत झालेली विकासाची कामे आणि भविष्यातील विकासाचे व्हीजन आणि राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात केलेल्या मुद्यांची चर्चा सध्या होताना दिसते आहे. पुण्यातील दोन उमेदवारांच्या तुलनेपेक्षा ही देशाची निवडणूक आहे. त्यामुळे या दोन नेत्यांमधील तुलना करूनच मतदान करण्याचा सूर उमटताना दिसत आहे. आपसुकच गेल्या काही दिवसांपासून मोहोळ विरुद्ध धंगेकर या लढतीला आता नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असे स्वरूप आले आहे.

Tags: आमदार रवींद्र धंगेकरपंतप्रधान नरेंद्र मोदीपुणे लोकसभामहायुती उमेदवार मुरलीधर मोहोळराहुल गांधी
Previous Post

“मला आव्हान-प्रतिआव्हानात गुंतवून ठेवायचा डाव अमोल कोल्हेंचा डाव”; आढळराव पाटलांचा गंभीर आरोप

Next Post

बारामतीच झालं आता शिरूरला जायचं! अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंच टेन्शन? नेमकं काय म्हणाले

Team Local Pune

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Next Post
बारामतीच झालं आता शिरूरला जायचं! अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंच टेन्शन? नेमकं काय म्हणाले

बारामतीच झालं आता शिरूरला जायचं! अजित पवारांनी वाढवलं अमोल कोल्हेंच टेन्शन? नेमकं काय म्हणाले

Recommended

Devendra Fadanavis Eknath Shinde and Ajit Pawar

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची महत्वाची बैठक; फडणवीस, शिंदे अन् अजितदादांची नवा प्लान!

February 1, 2025
पुण्यातील ३७ कंपन्या आयटी हबमधून स्थलांतरीत?; रवींद्र धंगेकरांचा ‘हा’ गंभीर आरोप

पुण्यातील ३७ कंपन्या आयटी हबमधून स्थलांतरीत?; रवींद्र धंगेकरांचा ‘हा’ गंभीर आरोप

May 30, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved