Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

गुंड टिपू पठाणवर आणखी गुन्हा दाखल; महिलेची जमीन बळकावून केली 25 लाखांच्या खंडणीची मागणी

by News Desk
October 13, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
गुंड टिपू पठाणवर आणखी गुन्हा दाखल; महिलेची जमीन बळकावून केली 25 लाखांच्या खंडणीची मागणी
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुण्यातील हडपसर भागातील सय्यदनगर येथे दहशत माजविणारा गुंड टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांनी आणखी एका महिलेची जमीन बळकावून बेकायदा ताबा घेतला. त्यावर शेड उभारुन त्या भाड्याने देऊन पैसे कमावले. हा ताबा सोडण्यासाठी महिलेकडे २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३१ वर्षाच्या महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला मुळची मुंबईतील कुर्ला परिसरातील रहिवासी आहे.

महिलेनी फिर्यादीनुसार, टिपू ऊर्फ रिझवान सत्तार पठाण, सादिक कपूर, एजाज पठाण, मेहबूब अब्दुल गफार शेख, जावेद गणी शेख, साजीद जिब्राईल नदाफ, इराफान नासीर शेख, अजीम उर्फ अंट्या महंमद हुसेन शेख, मतीन हकीम सय्यद, तन्वीर शकील शेख, इम्तियाज ख्वाजा पठाण (सर्व रा. सय्यदनगर, हडपसर), अजिंक्य बाळासाहेब उंद्रे (रा. मांजरी खुर्द) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

गुंड टिपू पठाण व त्याच्या साथीदारावर पोलिसांनी मोक्का कारवाई केली असून पठाणसह त्याच्या साथीदारांची बँक खाती गोठविण्यात आली आहे. काळेपडळ पोलिसांनी पठाणसह साथीदारांची घराची झडती घेतली. तेथून जमीन व्यवहारासंदर्भातील कागदपत्रे, महागडी मोटार, तीन दुचाकी, तसेच गृहोपयोगी वस्तू असा माल जप्त करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-इच्छुकांची धाकधूक वाढली, पुणे जिल्ह्यातील आरक्षण सोडत आज होणार जाहीर!

-६ वर्षांचं प्रेम, विश्वासघात अन्….; पुण्यातील हॉटेलमध्ये असा झाला लव्ह स्टोरीचा ‘द एन्ड’

-संग्राम जगतापांचं ‘ते’ वक्तव्य अन् अजितदादा पाठवणार ‘कारणे दाखवा नोटीस’

-‘माझ्या लेकराला पळून जायचं नव्हतं, राजकारणी त्याला जगू देत नाहीत’, निलेशच्या आईचा गंभीर आरोप

-दिव्याखाली अंधार! गुंडगिरीवरून भाजपकडे बोट; त्याच धंगेकरांचा चिरंजीव कुख्यात गुंडासोबत

Tags: punePune CrimeTipu Pathanगुंड टीपू पठाणपुणे गुन्हे
Previous Post

इच्छुकांची धाकधूक वाढली, पुणे जिल्ह्यातील आरक्षण सोडत आज होणार जाहीर!

Next Post

IAS रुबल अग्रवालांच्या कल्पनेला मुंबईकरांची पसंती, ‘मुंबई वन‘ अ‌ॅप ठरतेय नंबर वन!

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
IAS रुबल अग्रवालांच्या कल्पनेला मुंबईकरांची पसंती, ‘मुंबई वन‘ अ‌ॅप ठरतेय नंबर वन!

IAS रुबल अग्रवालांच्या कल्पनेला मुंबईकरांची पसंती, ‘मुंबई वन‘ अ‌ॅप ठरतेय नंबर वन!

Recommended

मराठा आरक्षणावरुन शरद पवारांवर टीकेची झोड; सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘काहीही झालं तरी केंद्र बिंदू…’

July 14, 2024
पुण्यात भाजपची आघाडी कायम; मोहोळ-धंगेकरांना मिळालेल्या मतांची आकडेवारी वाचा एका क्लीकवर

June 4, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved