Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

बांग्लादेशी तरुणीला पुण्यात नोकरीचे अमिष दाखवून आणले अन् बुधवार पेठेत…; नेमकं काय प्रकरण?

by News Desk
April 13, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Budhwar Peth
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे :  पुण्यात नोकरी आणि फिरायला नेण्याचे अमिष दाखवत एका बांग्लादेशातील १६ वर्षीय तरुणीला तिच्याच मैत्रिणीने बुधवार पेठेतील कुंटणखान्यात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीची ५ लाख रुपयांमध्ये विक्री केली. तिला डांबून ठेवण्यात आलं होतं. तिने स्वत:ची सुटका करुन घेतली आणि रिक्षाने हडपसरमध्ये पोहचलेल्या या मुलीने पोलिसांत तक्रार केली. यावरुन फरासखाना पोलिसांनी एका महिलेला तसेच तिच्यासोबत असलेल्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे.

पीडित मुलीला तिच्या मैत्रिणीने डिसेंबर महिन्यात भारतात फिरायला नेण्याचे तसेच पुण्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. मैत्रिणी मध्यस्थांमार्फत मुलीसोबत भारतात प्रवेश आली. त्यानंतर या दोघीही रेल्वेतून पुण्यात आली. सुरुवातीला ती चाकण भागात राहायला होती. त्यानंतर मैत्रिणीने बुधवार पेठेतील कुंटणखाना मालकिणीशी संपर्क साधला. युवतीची तीन लाख रुपयांत विक्री केली. तिला बुधवार पेठेतील एका लॉजमध्ये डांबून ठेवण्यात आले.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

मुलीकडचे मोबाईल वगैरे सर्व साहित्य कुंटणखाना मालकिणीने काढून घेतले. त्यामुळे तिला कोणाशी संपर्क साधता येत नव्हता. तिला कुंटणखाना मालकिणीसह साथीदार महिलांनी वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले, तसेच बांगलादेशी असल्याने पोलिसांच्या ताब्यात देऊ, अशी धमकी तिला देण्यात आली होती. अखेर कोणाचे लक्ष नसल्याची संधी साधून तिने पळ काढला. बुधवार पेठेतून ती हडपसर भागात पोहचली. तिने हडपसर पोलिसांकडे या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन फरासखाना पोलिसांकडे तपासासाठी सोपविला. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे पुढील तपास करत आहेत.

महत्वाच्या बातम्या

-पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावणारा अहिल्यानगर पैलवान नेमका कोण?

-अष्टविनायकासह ‘या’ ५ मंदिरात पोशाखाची नियमावली जारी!; दर्शनाला जाताना कोणते कपडे घालायचे?

-कोल्हापूरच्या सतेज पाटलांच्या पुण्यात महत्वाच्या बैठका; शहराध्यक्ष आणि संघटनात्मक मोठे बदल होणार!

-महाराष्ट्राची शौर्यगाथा पहायला आलेल्या परदेशी पाहुण्याला महाराष्ट्रीयन तरुणांनी शिकवल्या शिव्या; शिवप्रेमींमध्ये संताप

-लव्ह मॅरेजनंतर पती आवडेना, प्रियकराच्या मदतीनं पतीचा काटा काढायचा केला प्लान पण…; पुढे काय झालं? वाचा…

Tags: Budhawar Peth
Previous Post

पुण्याचा गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावणारा अहिल्यानगर पैलवान नेमका कोण?

Next Post

‘काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय…’; अजित पवार नेमकं काय म्हणाले? पहा व्हिडीओ

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
Ajit Pawar

'काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय...'; अजित पवार नेमकं काय म्हणाले? पहा व्हिडीओ

Recommended

राज्यात पुढील ५ दिवस ‘या’ भागात सर्वाधिक पाऊस; अनेक भागात ऑरेन्ज, यलो अलर्ट जारी

July 13, 2024
मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात लोकमान्य नगर पुनर्विकासाचा प्रश्न, एकात्मिक पुनर्विकासासाठी नागरिकांचा आक्रमक पवित्रा

November 13, 2025

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved