Thursday, June 4, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त

by News Desk
July 26, 2025
in Pune
पुणे विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; १० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणे शहरामध्ये जगातील सर्वात मोठे ड्रग्ज रॅकेट उघडकीस आले होते. त्यानंतर शहरात अजूनही अंमली पदार्थांची खरेदी विक्री अद्याप बंद झाली नाही. त्यातच आता पुणे विमानतळावर कस्टम्स अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली असून एका प्रवाशाकडून तब्बल १०.४७ किलोग्रॅम हायड्रोपोनिक वीड (मारिजुआना) जप्त केले आहे. या मादक पदार्थांची बेकायदेशीर बाजारातील किंमत अंदाजे १०.५ कोटी रुपये आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनव अमरनाथ यादव असं या आरोपीचे नाव असून यादव हा मुळचा उत्तर भारतातील आहे. अभिनव हा २४ जुलै रोजी बँकॉकहून थेट पुण्यात आला. इंडिगो विमानातून आलेल्या प्रवाशाचा हालचाली सीमा शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना संशयास्पद वाटल्या. पोलिसांनी त्याला अडवून त्याची चौकशी केली. तसेच कस्टम्स अधिकाऱ्यांनी त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्यामध्ये १०.४७ किलोग्रॅम हायड्रोपोनिक गांजा (मारिजुआना) आढळून आला. या प्रकरणी NDPS कायदा, १९८५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडीसाठी मजिस्ट्रेटसमोर हजर करण्यात आले आहे.

You might also like

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

सीमा शुल्क विभागाने अभिनव यादवला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. पुणे कस्टम्सचे अधिकारी या प्रकरणाचा सखोल तपास करत असून मादक पदार्थांच्या तस्करीमागील संभाव्य आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा शोध घेत आहेत. पुढील तपास सुरू आहे.

महत्वाच्या बातम्या

-पुण्यातील भाजप मंत्र्याची ‘ताईगिरी’, शिंदेंच्या मंत्र्यावर सर्जिकल स्ट्राईक

-ईव्हीएमवर आक्षेप अन् भाजप आमदारांच्या मतदारसंघात फेरमतमोजणी, आता व्हीव्हीपॅटमधील स्लिप मोजण्याचा आग्रह

-दारुचे १० रुपये कमी दिले म्हणून डोक्यात फोडली बिअरची बाटली, व्हिडीओ व्हायरल झाला अन्….

-‘बँड कला विकास प्रतिष्ठान’च्या वतीने पुनीत बालन यांचा सत्कार; डीजे मुक्त गणेशोत्सवाच्या भूमिकेचे स्वागत

-मुख्यमंत्री फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात ‘महारक्तदान शिबिर’; १०१४ युनिट रक्त संकलित

Tags: Crimepunepune airportगुन्हेपुणेपुणे विमानतळ
Previous Post

पुण्यातील भाजप मंत्र्याची ‘ताईगिरी’, शिंदेंच्या मंत्र्यावर सर्जिकल स्ट्राईक

Next Post

राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित

News Desk

Related Posts

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

by News Desk
June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

by News Desk
June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

by News Desk
June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

by News Desk
May 31, 2026
Next Post
Medha Kulkarni

राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांना संसदरत्न पुरस्काराने सन्मानित

Recommended

“तू खूप सुंदर दिसतेस” म्हणत हात पकडला अन्…; शिवाजीनगरमध्ये पोर्टर डिलिव्हरी बॉयकडून तरुणीचा विनयभंग

March 7, 2026
शहर अभियंता म्हणून तब्बल २३ वर्ष एकाच खुर्चीवर, २ हजार कोटींच्या मायाजालाचा आरोप; पुण्याचे माजी शहर अभियंता प्रशांत वाघमारेंना हायकोर्टाचा दणका

April 20, 2026

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात
Pune

पुणे विषारी दारू कांडात धक्कादायक ट्विस्ट; मिथेनॉल पुरवठादार बाप-लेक सीआयडीच्या ताब्यात

June 4, 2026
आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’
Pune

आलिशान गाड्या अन् घड्याळांचे कलेक्शन, विक्रम काकडेंकडे तब्बल १५० कोटींची संपत्ती; अजितदादांचा लेकही काकडेंचा ‘कर्जदार’

June 4, 2026
Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब
Pune

Vidhanparishad: अजितदादांना धोका देऊन ज्यांनी राष्ट्रवादी संपवली, त्यांच्याच मुलाला परिषदेची लॉटरी; पुणे राष्ट्रवादीत राजीनाम्याचा पहिला बॉम्ब

June 1, 2026
‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर
Pune

‘खास’ मित्राला रेड कार्पेट, निष्ठावंतांना ठेंगा? राष्ट्रवादीत काकडेंच्या उमेदवारीवरून नाराजीची लाट; बदलत्या राजकारणाने कार्यकर्ते सैरभर

June 1, 2026
Sunetra Pawar, Parth Pawar And Devendra Fadnavis
Pune

Vidhanparishad: पार्थसह सुनेत्रा पवारांची पसंती, मुख्यमंत्र्यांचाही ग्रीन सिग्नल! पुण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला? ‘या’ नावावर शिक्कामोर्तब

May 31, 2026
सुनेत्रा पवारांचे धक्कातंत्र? विधान परिषदेसाठी चर्चेबाहेरील दोन नावांनी घेतले अर्ज; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

May 30, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved