Wednesday, June 17, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

स्वारगेट अत्याचार प्रकरण: आरोपी दत्ताच्या जामीन मिळण्याची शक्यता, पीडितेची न्यायालयात भीती

by News Desk
June 27, 2025
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र
Datta Gade
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : संपूर्ण राज्याला हादरुन सोडणारे पुण्यातील स्वारगेट लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडे याला जामीन मिळाल्यास आपल्या जीवाला गंभीर धोका निर्माण होईल, अशी भीती पीडित तरुणीने गुरुवारी न्यायालयात व्यक्त केली आहे. आरोपीने यापूर्वी पीडितेची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न केला असून, त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असे तिच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले आहे. पीडितेच्या संरक्षणासाठी कोणतीही योजना सादर करण्यात आलेली नाही, असेही वकिलांनी नमूद केले.

25 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास पुण्यातील स्वारगेट एसटी बस आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे (वय 37, रा. गुनाट, शिरुर) याने एका तरुणीवर दोन वेळा अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 893 पानांचे आरोपपत्र पुणे न्यायालयात सादर करण्यात आले आहे. आरोपीने ॲड. वाजेद खान बीडकर यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला आहे.

You might also like

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

युक्तीवाद नेमका काय?

बचाव पक्षाने युक्तिवाद केला की, आरोपी आणि पीडितेमध्ये सहमतीने संबंध प्रस्थापित झाले होते आणि असा कोणताही गुन्हा घडला नाही. तसेच, आरोपीवरील पूर्वीचे गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे नसून, चोरी आणि दरोड्याशी संबंधित आहेत, असे बचाव पक्षाने न्यायालयात सांगितले. सरकार वकील आणि पीडितेच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, आरोपीला जामिनावर सोडल्यास पीडितेच्या जीविताला धोका निर्माण होईल. या जामीन अर्जावर आज, शुक्रवार, 27 जून 2025 रोजी न्यायालयाचा निर्णय अपेक्षित आहे.

महत्वाच्या बातम्या

-‘ठाकरे इज द ब्रँड’ ट्वीट करत राऊतांनी भाजपला डिवचलं, थेट अमित शहा, फडणवीसांना केलं टॅग

-अमोल मिटकरींच्या ‘त्या’ भावनेला सुनेत्रा पवारांनी दिलं उत्तर; म्हणाल्या, ‘माऊली नक्कीच…’

-मॅट्रिमोनियल साइटद्वारे ३.६० कोटींची फसवणूक; ऑस्ट्रेलियन नागरिकाला अटक

-मंत्र्यांनाच माहित नाही पदाधिकाऱ्यांचे कांड; विचारल्यावर म्हणतात, त्याने काय केलं?

-तुमचा पासवर्ड हॅक झालाय? भारत सरकारने दिला धोक्याचा इशारा

Tags: Bus DepotDatta Gadepune courtSwargateदत्ता गाडेपुणे न्यायालयबस डेपोस्वारगेट
Previous Post

‘ठाकरे इज द ब्रँड’ ट्वीट करत राऊतांनी भाजपला डिवचलं, थेट अमित शहा, फडणवीसांना केलं टॅग

Next Post

विवाहित महिलेची इन्स्टाग्रामवर तरुणाशी ओळख, आठवड्यात प्रेम, अन् त्याच्या एका मागणीने केला घात

News Desk

Related Posts

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

by News Desk
June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

by News Desk
June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

by News Desk
June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

by News Desk
June 6, 2026
Next Post
विवाहित महिलेची इन्स्टाग्रामवर तरुणाशी ओळख, आठवड्यात प्रेम, अन् त्याच्या एका मागणीने केला घात

विवाहित महिलेची इन्स्टाग्रामवर तरुणाशी ओळख, आठवड्यात प्रेम, अन् त्याच्या एका मागणीने केला घात

Recommended

पुण्याची जागी आम्हीच जिंकणार! संजय काकडे ‘इन ॲक्शन मोड’; मोहोळांची ताकद आणखीन वाढली

पुण्याची जागी आम्हीच जिंकणार! संजय काकडे ‘इन ॲक्शन मोड’; मोहोळांची ताकद आणखीन वाढली

May 1, 2024
‘विरोध असताना उमेदवारीसाठी मी राष्ट्रवादीत जाणार नाही’; आढळराव पाटलांची स्पष्टोक्ती

“२० वर्ष धनुष्यबाणाशी प्रामाणिक आहे आणि राष्ट्रवादीत प्रवेश करेपर्यंत प्रामाणिक राहिलो”- आढळराव पाटील

March 26, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले

June 12, 2026
Murlidhar Mohol
Pune

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांच्या भेटीला, पुण्यातील संरक्षण खात्याशी संबंधित कामांना येणार गती

June 10, 2026
वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना
Pune

वेस्टर्न मॉलचा नवा जोडरस्ता सुरु; सनी निम्हण यांच्या पुढाकारातून वाहतूक व्यवस्थापनाला चालना

June 6, 2026
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी
Pune

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सनी निम्हण यांचा पुढाकार; शाळांजवळील चौकांच्या सर्वंकष विकासाची मागणी

June 5, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved

  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • सांस्कृतिक
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • आरोग्य

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved