Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

अमोल मिटकरींच्या ‘त्या’ भावनेला सुनेत्रा पवारांनी दिलं उत्तर; म्हणाल्या, ‘माऊली नक्कीच…’

by News Desk
June 27, 2025
in Pune, महाराष्ट्र
अमोल मिटकरींच्या ‘त्या’ भावनेला सुनेत्रा पवारांनी दिलं उत्तर; म्हणाल्या, ‘माऊली नक्कीच…’
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : खासदार सुनेत्रा पवार यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. संत तुकाराम महाराजांची पालखी बारामती शहरात दाखल झाली तेव्हा त्यांनी पालखीचे स्वागत केले. यापूर्वी त्यांनी वारकऱ्यांना रेनकोट वाटप केले आणि समाज आरतीला हजेरी लावली. “प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. माऊली नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना पूर्ण करतील”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

आषाढी वारीची शासकीय महापूजा अजित पवारांच्या हस्ते मुख्यमंत्री म्हणून व्हावी असे मत आमदार अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले होते. याच संदर्भात प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या. त्यामुळे अप्रत्यक्षपणे सुनेत्रा पवारांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केल्याचे पहायला मिळाले आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

“बारामतीमध्ये वारकऱ्यांची रेलचेल आहे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. बारामतीतील मंडळी वारकऱ्यांची सेवा करत आहेत. मी संत गोरा कुंभाराच्या मातीत जन्मलेली आहे. वारकरी सांप्रदायाची माझी नाळ लहानपणापासूनच जोडली गेली आहे. या सर्व गोष्टींचे मला वेध लागलेले असतात. बारामतीत पालखीच्या आगमनाचा सर्वत्र आनंद असतो, असे सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

“आषाढी वारीच्या पुजेच्या मानासंदर्भात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, प्रत्येक कार्यकर्त्याला त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार आहे. माऊलीकडे मागणं मागण्याचा अधिकार आहे. माऊलीला पूर्ण करण्याचा अधिकार आहे. माऊली नक्कीच कार्यकर्त्यांच्या भावना पूर्ण करतील अशी मला आशा आहे”, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहे.

महत्वाच्या बातम्या

-मॅट्रिमोनियल साइटद्वारे ३.६० कोटींची फसवणूक; ऑस्ट्रेलियन नागरिकाला अटक

-मंत्र्यांनाच माहित नाही पदाधिकाऱ्यांचे कांड; विचारल्यावर म्हणतात, त्याने काय केलं?

-तुमचा पासवर्ड हॅक झालाय? भारत सरकारने दिला धोक्याचा इशारा

-मेधा कुलकर्णींच्या समर्थनार्थ ब्राह्मण सभा मैदानात; चाकणकरांनीही घेतली तात्कळ दखल

-पुणेकरांचा मेट्रो प्रवास आता सुसाट, विस्तारित मार्गाला मोदी सरकारची मंजुरी

Tags: ajit pawarAmol MitkariBaramatiSunetra Pawar
Previous Post

मॅट्रिमोनियल साइटद्वारे ३ कोटी ६० लाखांची फसवणूक; ऑस्ट्रेलियन नागरिकाला अटक

Next Post

‘ठाकरे इज द ब्रँड’ ट्वीट करत राऊतांनी भाजपला डिवचलं, थेट अमित शहा, फडणवीसांना केलं टॅग

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
‘ठाकरे इज द ब्रँड’ ट्वीट करत राऊतांनी भाजपला डिवचलं, थेट अमित शहा, फडणवीसांना केलं टॅग

'ठाकरे इज द ब्रँड' ट्वीट करत राऊतांनी भाजपला डिवचलं, थेट अमित शहा, फडणवीसांना केलं टॅग

Recommended

Ajit Pawar And Chandrakant Patil

मतदारसंघातील स्थानिक कामांसाठी चंद्रकांत पाटलांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट, दोन्ही दादांमध्ये काय चर्चा झाली?

February 5, 2025
आरटीईच्या प्रवेशाची प्रतिक्षा संपली, वेटींग लिस्ट लागली; वाचा कधीपासून प्रवेश सुरु?

July 20, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved