Thursday, July 23, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

पुणेकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरातील ‘या’ भागात पाणी पुरवठा राहणार बंद

by News Desk
October 28, 2025
in Pune, पुणे शहर, राजकारण
Water supply
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : पुणेकरांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या गुरुवारी (ता. ३०) रोजी शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद असणार आहे. पर्वती जलकेंद्रातून लष्कर पाणीपुरवठा केंद्राला पाणी पुरवठा करणाऱ्या वाहिनीची तसेच भामा आसखेड योजनेतील जलवाहिनीची गळती दुरुस्त केली जाणार आहे. या भागांना शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा हाेईल, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

कोणत्या भागात पाणी पुरवठा राहणार बंद?

लष्कर जलकेंद्र भाग : साेलापूर रस्ता परिसर, हडपसर गावठाण, मातवबाडी, गोंधळे नगर, ससाणे नगर, काळेपडळ, मुंडवा, माळवाडी, सोलापूर रोड डावी बाजू, केशवनगर मांजरी बु., सेवाळेवाडी, बी.टी. कवडे रोड, भीमनगर, बालाजी नगर, विकास नगर, कोरेगाव पार्क, ओरियंट गार्डन, साडेसतरा नळी, महंमदवाडी रस्ता उजवी कडील संपूर्ण भाग, संपूर्ण हांडेवाडी रोड, फुरसुंगी, उरुळी देवाची संपूर्ण, भेकराई नगर, मंतरवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची (टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा बंद बेकर हिल टाकी (कोंढवा खुर्द, व वानवडी)

You might also like

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

खराडी भाग : संपूर्ण खराडी भाग, भानगाई बस्ती, चौधरी वस्ती, एकनाथ पडारे नगर सातव वस्ती, थिटे वस्ती, चंदन नगर, बोराटे नगर, यशवंत नगर, तुकाराम नगर, वडगाव शेरी, गणेश नगर, आनंद पार्क, राजधी कॉलनी, मते नगर, माळवाडी, महावीरनगर इ.

भामा आसखेड योजना : शेजवळ पार्क, विडी कामगार वस्ती, साईनाथ नगर, वाडेश्वर नगर, मारुती नगर, घरकुल सोसायटी, टेम्पो चौक, पोटे नगर, विद्या नगर, मुरलीधर सोसायटी.

महत्वाच्या बातम्या-

-फडणवीसांचा पवार काका पुतण्याला ‘दे धक्का’, शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेची होणार चौकशी

-बोर्डींगचा व्यवहार रद्द झाला अन् जैन मुनींनी मोहोळ, गोखलेंचं कौतुक केलं पण अजित पवारांवर…

-जैन बोर्डिंग जागा व्यवहार प्रकरणी राजकीय वाद तापला; मोहोळांनी रात्री दीड वाजता घेतली शहांची भेट

-४५ दिवसांचं काम १७५ दिवस झाले तरी अर्धवटच, ‘मेट्रोचे लाड थांबवा अन् भिडे पूल दिवसाही खुला करा’

-श्री उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त दगडूशेठ गणपती बाप्पाला ११०० श्रीफळांचा महानैवेद्य

Tags: Bhama AaskhedMalwadiParvatipuneWater Supplyपर्वतीपाणीपुरवठापुणेभामा आसखेडमाळवाडी
Previous Post

फडणवीसांचा पवार काका पुतण्याला ‘दे धक्का’, शरद पवार अध्यक्ष असलेल्या संस्थेची होणार चौकशी

Next Post

रवींद्र धंगेकर हाजीर हो! चंद्रकांत पटलांवरील आरोप पडणार महागात? कोर्टाने धाडले समन्स

News Desk

Related Posts

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

by News Desk
July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
Next Post
लोकसभेच्या मतदानापूर्वी धंगेकरांना मोठा धक्का! मुस्लिम नागरिकांच्या मागणीवर आला मोठा निर्णय, अडचणी वाढणार?

रवींद्र धंगेकर हाजीर हो! चंद्रकांत पटलांवरील आरोप पडणार महागात? कोर्टाने धाडले समन्स

Recommended

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आमदार माधुरी मिसाळांनी सांगितला ‘तो’ किस्सा

October 11, 2024
काँग्रेस उमेदवाराकडून मतदान केंद्राबाहेर अनधिकृत फ्लेक्स, भाजपचे रासने आक्रमक; थेट रस्त्यावर बसून आंदोलन

May 13, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद
Pune

चंद्रकांत पाटील थेट मतदारांच्या दारी! एसआयआर मोहिमेला गती देण्यासाठी बीएलओंसोबत कोथरूडमध्ये घरोघरी जाऊन साधला संवाद

July 23, 2026
“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved