Wednesday, July 22, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या सागर मोहोळकरचा मृत्यू

by News Desk
March 17, 2026
in Pune, पुणे शहर, राजकारण
कुख्यात गुंड निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या सागर मोहोळकरचा मृत्यू
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : जामखेडमध्ये ९ मार्च रोजी पैलवान सागर मोहोळकर यांच्यावर झालेल्या गोळीबारानंतर १३ दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेला सागर मोहोळकर याचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. गोळीबारात त्याच्या शरीरात सहा गोळ्या लागल्या होत्या, त्यापैकी एक गोळी तोंडातही लागली होती. जवळून केलेल्या या हल्ल्यात त्याला गंभीर दुखापत झाली होती.

घटनेनंतर सागरला तातडीने पुण्यात हलवण्यात आले होते. पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून, स्थानिक गुन्हे शाखेने अभिमन्यू या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली. तपासात गोळीबार करणारे पुण्यातील चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे, रोहित विठ्ठल आखाडे आणि चिन्या हे आरोपी असल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, इतरांचा शोध सुरू आहे.

You might also like

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

सागर मोहोळकर याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या कानाखाली मारल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील एका जत्रेदरम्यान घडली होती. त्यानंतर सागर मोहोळकर चांगलाच चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेने त्याच्यावरील गुन्ह्यांचा तपास सुरू केला होता.

या गोळीबारामुळे जामखेड आणि परिसरात खळबळ उडाली असून, गुंडगिरी आणि वैयक्तिक वैराच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पोलिसांनी सांगितले की, प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल. सागर मोहोळकरच्या मृत्यूने स्थानिक पातळीवर मोठी खळबळ उडाली आहे.

महत्वाच्या बातम्या-

-आता गॅस सिलेंडर मिळणार पण फक्त OTP वरच! जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर निर्देश

-पुण्यात महिलेचा मृतदेह अन् तोही विवस्त्र अवस्थेत; CCTV मधून भयानक दृश्य

-दहावी पेपरफुटी प्रकरणात ट्विस्ट; ६०० रुपये घेऊन फसवणूक, १८ वर्षीय चैतन्य शेंडेला अटक

-मुरलीधर मोहोळ यांना एक महिन्याची सक्तीची विश्रांती; २९ वर्षांपूर्वीच्या दुखापतीसाठी शस्त्रक्रिया!

-निवडणुकीतलं वचन सत्तेत येताच मोडलं, पुण्यात भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Tags: Nilesh GhaiwalpuneSagar Moholkarनिलेश घायवळपुणेसागर मोहोळकर
Previous Post

आता गॅस सिलेंडर मिळणार पण फक्त OTP वरच! जिल्हाधिकाऱ्यांचे कठोर निर्देश

Next Post

‘पुणे-मुंबई एक्स्प्रेसवे’ला पर्यायी महामार्ग मिळणार! वाहतूक कोंडीचा ताण होणार कमी

News Desk

Related Posts

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

by News Desk
July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

by News Desk
July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
Next Post
‘पुणे-मुंबई एक्स्प्रेसवे’ला पर्यायी महामार्ग मिळणार! वाहतूक कोंडीचा ताण होणार कमी

'पुणे-मुंबई एक्स्प्रेसवे'ला पर्यायी महामार्ग मिळणार! वाहतूक कोंडीचा ताण होणार कमी

Recommended

Ajit Pawar

पिंंपरी विधानसभेत ७ हजार बोगस मतदार? ‘या’ इच्छुकाचा अजित पवारांच्या आमदारावर गंभीर आरोप

August 22, 2024
इंटीमेट सीन्स करण्याआधी अभिनेत्री काय करतात? विद्या बालनने सांगितला तिचा अनुभव

April 20, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट
Pune

“तुमचा जन्मदिवस ‘जयंती’ म्हणून मानताना मन तुटतंय”, अजितदादांच्या जयंतीदिनी सुनेत्रा पवारांची काळीज पिळवटणारी पोस्ट

July 22, 2026
पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा
Pune

पुणे शहर अन् जिल्ह्यात धुवाधार पाऊस! पाषाण, चिंचवडसह खडकवासला परिसरात दमदार हजेरी; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

July 22, 2026
अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण
Pune

अजितदादांच्या अपघाताच्या ठिकाणी जात सुनेत्रा पवार अन् मुलांनी वाहिली फुले; बारामतीत अत्यंत सुन्न वातावरण

July 22, 2026
पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक
Pune

पुणे महापालिकेचा ढिसाळ कारभार उघड; कामचुकार सफाई कर्मचाऱ्यांवर कारवाई न झाल्यास रस्त्यावर उतरणार, भाजप नगरसेवक आक्रमक

July 21, 2026
‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न
Pune

‘स्वर्णाक्ष’ ढोल-ताशा ध्वज पथकाचा सराव शुभारंभ उत्साहात संपन्न

July 20, 2026
“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा
Pune

“स्मार्ट सिटीच्या गप्पा मारणाऱ्यांनो, आधी शाळेचे रस्ते सुधारा”; शिवसेनेच्या प्रमोद भानगिरेंचा इशारा

July 20, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved