Sunday, July 19, 2026
  • Contact
  • Privacy Policy
  • Copyright
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
  • पुणे शहर
  • पिंपरी चिंचवड
  • राजकारण
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • भटकंती
  • सांस्कृतिक
No Result
View All Result
पुणे Local
No Result
View All Result
Home Pune

महायुती अन् MVA ची ‘फिल्डिंग’ यशस्वी! विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध; वाचा कोणाला लागली लॉटरी?

by News Desk
April 30, 2026
in Pune, पुणे शहर, महाराष्ट्र, राजकारण
महायुती अन् MVA ची ‘फिल्डिंग’ यशस्वी! विधान परिषदेची निवडणूक अखेर बिनविरोध; वाचा कोणाला लागली लॉटरी?
585
SHARES
3.2k
VIEWS
Share on WhatsappShare on Facebook

पुणे : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या नऊ जागा आणि एका जागेवरील पोटनिवडणूक अशा एकूण १० जागांसाठी होणारी निवडणूक आता पूर्णपणे बिनविरोध होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुरुवातीला काही अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरून सस्पेन्स निर्माण केला होता, मात्र आवश्यक १० आमदारांच्या सूचक सह्या नसल्यामुळे त्यांचे अर्ज बाद ठरले आहेत. कोणत्याही पक्षाने अतिरिक्त उमेदवार न उतरवून रिस्क घेणे टाळल्यामुळे अखेर बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या निवडणुकीत पक्षीय बलाबल आणि संख्याबळानुसार जागांचे वाटप करण्यात आले आहे. यात सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक ६ जागा आपल्या पदरात पाडून घेतल्या आहेत, तर शिवसेना (शिंदे गट) २ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) १ जागेवर निवडणूक लढवत आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना (ठाकरे गट) यांनी आपला १ उमेदवार मैदानात उतरवला आहे. अशा प्रकारे १० जागांसाठी केवळ १० अधिकृत अर्ज शिल्लक राहिल्याने आता केवळ औपचारिक घोषणा होणे बाकी आहे.

You might also like

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

कोणतीही चुरस किंवा घोडेबाजार न होता ही निवडणूक पार पडल्याने सर्वच पक्षांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आपल्या संख्याबळाच्या मर्यादेत राहून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने मतदानाची गरज उरलेली नाही. आता हे नऊ उमेदवार आणि पोटनिवडणुकीतील एक उमेदवार विधान परिषदेचे नवनवीन सदस्य म्हणून लवकरच शपथ घेतील. या बिनविरोध निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात सध्या तरी ‘समंजसपणा’चे वातावरण असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

भाजपचे उमेदवार –

१) सुनील कर्जतकर
२) माधवी नाईक
३) संजय भेंडे
४) विवेक कोल्हे
५) प्रमोद जठार
६) प्रज्ञा सातव

शिवसेना शिंदेंचे उमेदवार –

१) नीलम गोऱ्हे
२) बच्चू कडू

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट –

१) झिशान सिद्दीकी

शिवसेना ठाकरे गट –

१) अंबादास दानवे

महत्वाच्या बातम्या-

-शिवाजी कोण होता? पुस्तकावर बंदी घालावी! छत्रपती शिवरायांच्या सरदारांच्या वंशजांची मागणी

-मेहंदी कार्यक्रमात डान्स करताना दोघांना मारहाण, पुणे पोलिसांनी गुडघ्यावर बसवलं अन् उतरवला माज

-पुणे भाजपमध्ये ‘महिला वॉर’ भडकले! मॉर्फ व्हिडिओवरून दोन नगरसेविका भिडल्या; वाद थेट मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

-रुपाली चाकणकरांना दुहेरी धक्का! ‘भोंदूबाबा’ प्रकरणामुळे अध्यक्षपदाचाही राजीनामा अन् आता भावाचा ग्रामपंचायत निवडणुकीत पराभव

-टुरिस्ट व्हिसावर भारतात आले अन् धर्मप्रसार सुरू! पुण्यात ३ अमेरिकन नागरिकांना ‘लीव्ह इंडिया’ नोटीस

Previous Post

शिवाजी कोण होता? पुस्तकावर बंदी घालावी! छत्रपती शिवरायांच्या सरदारांच्या वंशजांची मागणी

Next Post

‘भावपूर्ण गायन गरजेचे’ पं. उपेंद्र भट यांचे मार्गदर्शन; पुणे आयडॉल २०२६ स्पर्धेचे उद्घाटन

News Desk

Related Posts

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

by News Desk
July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

by News Desk
June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

by News Desk
June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

by News Desk
June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
Next Post
‘भावपूर्ण गायन गरजेचे’ पं. उपेंद्र भट यांचे मार्गदर्शन; पुणे आयडॉल २०२६ स्पर्धेचे उद्घाटन

'भावपूर्ण गायन गरजेचे' पं. उपेंद्र भट यांचे मार्गदर्शन; पुणे आयडॉल २०२६ स्पर्धेचे उद्घाटन

Recommended

गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसके कार्यालयावर ईडीकडून छापे

April 19, 2024
अजितदादांचं ‘लाडक्या बहिणीं’ना रक्षाबंधनाचं अ‌ॅडव्हान्स गिफ्ट; ‘या’ दिवशी खात्यात जमा होणार पहिला हफ्ता

August 8, 2024

Categories

  • Business
  • Education
  • Entertainment
  • Fashion
  • Lifestyle
  • Pune
  • Sports
  • Uncategorized
  • World
  • आरोग्य
  • खाऊगल्ली
  • तंत्रज्ञान
  • देश
  • पिंपरी चिंचवड
  • पुणे शहर
  • भटकंती
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • विधानसभा
  • सांस्कृतिक

Don't miss it

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा
Pune

मुरलीधर मोहोळ यांच्याकडून महापालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती, आपत्ती व्यवस्थापनासह पावसाळी कामांचा आढावा

July 8, 2026
पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना
Pune

पावसाळी जलवाहिन्यांची पाहणी, अपूर्ण सफाई तातडीने पूर्ण करण्याच्या प्रभाग समिती अध्यक्ष राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्या सूचना

June 30, 2026
लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग
Pune

लाखो पुणेकरांचा डेटा धोक्यात? महापालिका सर्व्हर रुममधून हार्ड डिस्क चोरीला; महिनाभराने प्रशासनाला जाग

June 23, 2026
Murlidhar Mohol
Pune

‘पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग बंद होणार नाही’, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची ग्वाही

June 17, 2026
पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय
Pune

पुण्यातील रुग्णांना मोठा आधार! ‘अजितदादा पवार शहरी गरीब कल्याण योजने’साठी सर्व क्षेत्रीय कार्यालयांत स्वतंत्र कक्ष, स्थायी समितीचा निर्णय

June 13, 2026
गौण खनिज माफीयांची आता खैर नाही, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांचा आक्रमक पवित्रा; अनेकांचे धाबे दणाणले
महाराष्ट्र

June 12, 2026
  • Contact
  • Copyright
  • Home 1
  • Home 2
  • Privacy Policy
  • Sample Page

Pune Local Copyright @2023, All Rights Reserved